अमळनेर (प्रतिनिधी) निम्न तापी प्रकल्पाला १५०० कोटी रुपये मंजूर केले असल्यामुळे या भागात सिंचन वाढून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लवकरच निधू मिळवून देऊन धरणाचा प्रश्न आमचेच शासन पूर्ण करणार आहे, त्यामुळे तुमचा जनादेश घ्यायला आलो आहे, तुमचा जनादेश आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
अमळनेरचे ‘एबीपी’हातावरची घड्याळ काढून लवकरच टाकणार‘बीजेपी’च्या फुलांची माळ..?
अमळनेर (खबरीलाल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा खान्देशात ८ ऑगस्ट रोजी पर्दापण करणार आहे. या यात्रेच्या पालखीचे भोई होण्यासाठी खान्देशातील अनेक नेते आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहे. यात अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे एक नेतेही आपली ‘घड्याळ’ उतरवून ‘फुल’ हातात घेणार आहेत. मात्र ते मुळातच भाजपावासीय असल्याने ते आपल्या घरवापसीच्या …
पाडळसरे धरण हे शासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्लक्षिलेगेल्याने उपोषण आंदोलनास शिवजयंतीला सुरवात
भाजपचे उदय वाघांनी जामनेरात पाडळसरे धरण संघर्ष समितीची उडवली टिंगलं ; होय आम्ही जलसंपदामंत्री कडे भिक मागण्यासाठी आलोय- सुभाष आण्णा चौधरी अमळनेर ( प्रतिनिधी)अमळनेर येथिल पाडळसरे धरण संघर्ष समितीच्यावतीने अमळनेर तालुक्यासह बाजूच्या तालुक्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या पाडळसरे धरणाच्या पूर्ती साठी आज नाट्यगृह येथिल छ. शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास वंदन करून शिवघोषासह धरणपूर्ती …
आमदार स्मिताताई वाघ व उदय वाघ यांच्या कन्येच्या विवाह प्रित्यर्थ आयोजित स्वागत समारंभात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसह रस्त्यावरील भिकारी आदी वंचित घटकांना मिळाला भोजनाचा प्रथम मान
अमळनेर (प्रतिनिधी) भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार स्मिताताई वाघ यांची कन्या भैरवी आणि पुणे येथील सेनेच्या नेत्या जयश्रीताई पलांडे व अशोकराव पलांडे यांचे सुपुत्र अॅड अपुर्व पलांडे यांच्या विवाह निमित्त दि ७ फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभ संपन्न झाला बन्सीलाल पॅलेस जवळ प्रताप मिल परिसरात …