अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर पाडळसे धरण जन आंदोलन समितीतर्फे आंदोलनाला पाच दिवस झाले तरी शासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे पाहून शासनाला जाग यावी म्हणून आज आंदोलनकर्त्यांनी दिवसभर ‘घंटानाद’आंदोलन केले.आंदोलन मंडपास आग लावण्याच्या वृत्ताने संतापलेले युवक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.पाडळसे धरण जनआंदोलन समितीचा संघर्ष दिवसेंदिवस तिव्र होत असून आंदोलनास सर्वच स्तरातून पाठींबा …
मुडी येथे जलयुक्त शिवार अंतर्गत मांनमोडी नाला खोलीकरणाचा आ.शिरीष चौधरींच्या हस्ते शुभारंभ
मानमोडी व लवकी नाला काठावरील शेतीला मिळणार सिंचनाची संजीवनी अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मानमोडी नाला खोलीकरणाच्या कामाचा आ शिरीष चौधरींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला,मानमोडी नाला हा लवकी नाल्यास जोडणारा नाला असल्यामुळे दोन्ही नाला काठावरील शेतीला एकप्रकारे सिंचनाची संजीवनी मिळून शेतकरी बांधवाना विशेष लाभ होणार आहे. गेल्या …
मांडळ येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भाला नाला खोलीकरणाचा शुभारंभ
आ शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने जलयुक्त शिवारसाठी तालुक्यास मोठा निधी-कृषी अधिकारी वारे अमळनेर(प्रतिनिधी )तालुक्यातील मांडळ येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भाला नाला खोलीकरनाचा शुभारंभ आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.अमळनेर तालुक्याचे जलयुक्त शिवार योजनेचे अध्यक्ष असलेल्या आ चौधरींच्या प्रयत्नांनी तालुक्यातील जलसंधारणाच्या कामासाठी मुबलक निधी उपलब्द झाला असून यामुळे निश्चितच सिंचनाचे प्रमाण …