तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या विवाहितेचा विहिरीत तरंगतांना आढळला मृतदेह

अमळनेर (खबरीलाल) कलागुरु मंगल कार्यालयमागील श्रीरामनगरमधून तीन दिवसांपूर्वी  बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह २९ रोजी सायंकाळी ५ वाजता विहिरीत तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या किंवा घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.       सपना महेंद्र सोनवणे ( वय २५) ही  वावडे …