अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात मोठ्याप्रमाणावर दारूचे गुत्ते, सट्टा, गुटखा विक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांनी अमळनेकरांचे आरोग्य बिघडत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अमळनेरात नंदुरबार मार्गे अवैध पद्धतीने येणाऱ्या बनावट आणि विषारी दारूचा उद्रेक झाला असून शहरात ठिकठिकाणी दारूचे गुत्ते निर्माण झाले असून याला सर्वस्वी जबाबदार पोलिस असल्याचा …
भरदिवसा मुलगी पळवल्याच्या अफवेने पालक घाबरले, पोलिसांची उडाली त्रेधात्रिपीट
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात काल शनिवारी भर दुपारी तहसील कार्यालयासमोर पाचवीच्या वर्गाची दहा वर्षाच्या मुलीचे रिक्षातून अपहरण केल्याची माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरली. पोलिस ठाण्याचा फोनही खनखनला आणि पूर्ण पोलिस यंत्रणाही कंबरकसून कामाला लागली. खुद्द पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या पोलिस ठाण्याची हद्द पिंजून काढली, पण कोणताही माग लागला नाही. तर रात्री …
अमळनेर पोलिसांची उत्तम कामगिरी चोरट्याकडून पुरातन मुर्त्या हस्तगत ; जैन बांधवांचा धार्मिक प्रश्न सुटल्याने पो.नि.बडगुजर यांचे मानले आभार
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात मुंबई गल्लीतील न प दवाखान्यासमोरील प्रसन्ना प्रकाश शाह यांच्या घरात असलेल्या जैन डिगंबर समाजाच्या मंदिरातून चोरीस गेलेल्या देवाच्या धातूच्या पुरातन २ मुर्त्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. धार्मिक मूर्त्यांमुळे संवेदनशील प्रश्न निर्माण झाला होता पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावला आहे. प्रकाश …