अमळनेर (खबरीलाल) शहराची स्वच्छता करण्यासाठी महत्वाचे योगदान असलेल्या अमळनेर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला गणवेश वाटप करण्यात आले. प्रभाग क्रमांक १७ चे नगसेवक विनोद लांबोळे व रत्नाबाई महाजन यांच्यातर्फे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला आरोग्य निरिक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, प्रकाश महाजन,नरेंद्र …
नगरपरिषदेचे ७० हजाराचे भंगार विकून खाल्ल्याचा ढेकर दिल्याने झाली बोंबाबोंब…
अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेचे भंगार चोरीचा प्रकार उघडीस आला आहे. यात एक कमर्चारी आणि एक उपमुख्याधिकारी दर्जाचा अधिकारी अडकल्याचा संशय बळावला असून तसे धागेदोरीही पोलिसांच्या हाती आले आहेत. त्यामुळे हे भंगार चोरीप्रकरण चांगलेच गाजणार असून संबंधित सर्वांनाच त्याचे उत्तरे द्यावी लागणार आहे. हे प्रकरण अंगलट येऊ लागल्याने आता नगरपालिकेच्या वरिष्ठांकडून …
अमळनेर नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान करणारे ‘सह्याजीराव’ ‘खोडवें’चा पदभार काढून केले ‘आडवे’
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषदेच्या सेवाविषयक बाबींमध्ये व आर्थिक व अति महत्वाच्या दस्तऐवजांवर अनधिकृत पणे काही कर्मचारी सह्या करीत असल्याची तक्रार उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनकडे केली होती. याचा चांगलाच खरपूस समाचार खबरीलाल आणि एका दैनिकाने घेतला होता. याची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन करनिर्धारण पदावर कार्यरत भडगाव नगरपरिषदेचे नागेश आंबादास ‘खोडवे’ यांच्याकडे …
ग्रामस्थांच्या उत्साहवाढीला जिल्हाधिकारी सरसावले..! अनोरे येथे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले श्रमदान..
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील यांच्या उपस्थितीत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शासकीय कर्मचाऱ्यांनी महाश्रमदान केले. काल सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यां समवेत इतर अधिकाऱ्याचे आगमन झाल्यानंतर गावातील महिलांनी औक्षण करून स्वागत केले नंतर लगेच भूमातेच्या पूजनांनंतर प्रत्यक्ष …
धार येथे विजेच्या तारांचे शॉट सर्किट मुळे चार बिघे उस व ठिबक नळ्याला आग जळून खाक
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथुन जवळच असलेल्या धार येथे पीर बाबा रस्त्याला असलेल्या गावालगत असलेल्या माधव दंगल पाटील यांच्या मालकीच्या शेतातील जवळपास पाच एकर क्षेत्रावर उसाची लागवडीत त्याची तोडणी चालूच होती त्यातील एक एकर ऊस तोडणी झाली असताना काल १२ रोजी सायंकाळी ५ वाजता उसाचे शेतीतून गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या वीज …