ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांची केवळ ग्राहक हिताबरोबर कुटुंब व्यवस्था देखील सांभाळायची आहे – अरुण देशपांडे

ग्राहक पंचायतीच्या जिल्हा अभ्यास वर्गाचे आयोजन अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांची केवळ ग्राहक हिताबरोबर कुटुंब व्यवस्था देखील सांभाळायची आहे. समाजातील विविध वर्गांची क्रॉस चेकिंग देखील करून समस्या सोडवणूक करण्याचे काम ग्राहक पंचायतीचे आहे असे मत  अ.भा.ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र शासनातील राज्य अन्न आयोग व ग्राहक कल्याण …