अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आयोजित सभेत एकमुखी ठराव, आमदारांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) वाढीव घरपट्टीबाबत तीव्र संताप व्यक्त करीत अमरावती येथील खाजगी संस्थेस दिलेला सर्वेक्षणाचा ठेका आणि वाढीव घरपट्टीचा निर्णय रद्द करावा. तसेच नवीन बांधकामासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच फेरमोजणी करावी. त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा, असा एकमुखी ठराव …
रणाईचे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अरविंद पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रणाईचे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अरविंद यशवंत पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी हिरालाल वंजारी यांची एक मताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला. या वेळी सोसायटीचे भास्करराव पाटील, भूषण पाटील शिवाजी पाटील, मोरसिंग वंजारी, स्वप्निल पाटील, मुरलीधर पाटील, शालिक पाटील आदी उपस्थित होते. तर निवडणूक निर्णय …
शहरातील चोपडा रोडवरील अमरधाममध्ये दुचाकी, मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार
मृतांच्या नातेवाईकांकडून होतोय संताप अमळनेर (प्रतिनिधी) पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील सर्वाधिक महत्त्वाच्या चोपडा रोडवरील अमरधाममध्ये समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. येथील दहन बेड जवळील सर्व पथदिवे बंद अवस्थेत असल्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दुचाकी सुरू ठेवून व इतर लोकांनी मोबाईलच्या बॅटरीने प्रकाश निर्माण करून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. …
अमळनेरात पालिकेच्या वाढीव घरपट्टी संदर्भात रविवार सहविचार सभा
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपस्थितीचे आवाहन अमळनेर(प्रतिनिधी )येथील नगरपरिषदेने एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्वेनुसार शहरातील घरपट्टी व दुकान भाडे करात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने यासंदर्भात नागरिकात नाराजीचा सूर असल्याने यासंदर्भात विविध संघटना,लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन उद्या रविवार …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: भारत में डिजिटल विभाजन में रुझान (NSS 2025): ✅Access रुझान: 🔸97.1% युवा मोबाइल फोन का उपयोग करते हैं; 73.4% उनके पास है। 🔸ounterशिप: शहरी युवा – 82%, ग्रामीण – 69.3%, पुरुष – 83.3%, महिलाएं – 63%। ✅usage रुझान: 🔸91.3% युवा महिलाएं अब इंटरनेट (2022 में 77.1% से) का …
पती शेतात गेल्यानंतर विवाहित महिला झाली बेपत्ता
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील डांगर येथील महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. डांगर येथील एक ३३ वर्षीय महिला पती शेतात गेला असताना घरातून निघून गेल्याची घटना ६ जुलै रोजी घडली. महिलेच्या पतीने पोलिसात माहिती दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत. …
गुरूपौर्णिमानिमित्त आमदार अनिल पाटलांना कार्यकर्त्यांनी केले वंदन
अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी गुरूपौर्णिमा निमित्त असंख्य युवा कार्यकर्त्यांनी भेट घेऊन वंदन करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. गुरू पौर्णिमेला आपले आईवडील, साधू संत गुरू समान मार्गदर्शक,शिक्षक आदी व्यक्तींना वंदन केले जात असते, याच अनुषंगाने अमळनेर तालुक्यातील असंख्य युवकांनी आपले मार्गदर्शक व आधारस्तंभ आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी …
शेतमजुरांच्या रिक्षेला कारची धडक, दोन गंभीर तर २० जण झाले जखमी
अमळगांव जळोद रस्त्यावर अपघात अमळनेर (प्रतिनिधी) शेतमजुरांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण गंभीर तर २० जण जखमी झाले. शनिवारी दि. १२ रोजी सकाळी अमळगाव जळोद रस्त्यावर हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत करून रुग्णालयात हलवले. याबाबत अधिक माहिती …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
*12 जुलै – 2025* 🔖 *प्रश्न.1) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला ?* (27 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ) *उत्तर -* नामिबिया 🔖 *प्रश्न.2) मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे ?* …
पिंपळे खुर्द येथील आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी
अमळनेर (प्रतिनिधी) गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री गुरुदेव दत्त संस्थान व ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्दतर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात बालरोगतज्ञ व डेंटल सर्जन यांनी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले. या शिबीरात गावातील व परिसरातील शेकडो गरुजूंनी लाभ घेतला. श्री गुरुदेव दत्त संस्थेचे अध्यक्ष निंबा ज्याला चौधरी व ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी …