अमळनेर (प्रतिनिधी) स्वतंत्र सेनानी अल्लामा फजले हक खैराबादी (रहें) स्टडी सेंटर अॅण्ड पब्लिक लायब्ररी, तथा सुन्नी दारूल कजा अमळनेर यांच्या वतीने हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था यांच्या सर्व पद अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी शब्बीर अली सैय्यद होते. नवनियुक्त अध्यक्ष मोना शेख, उपाध्यक्ष सैय्यद नबी,व जुबेर पठाण, सचिव: …
राज्य सरकारच्या निर्णया विरोधात अमळनेर तालुका होमिओपॅथिक असोसिऐशनतर्फे निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) बीएचएमएस डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यास राज्य सरकारने मज्जाव केल्याने या निर्णयाला विरोध करण्यासाठी अमळनेर तालुका होमिओपॅथिक असोसिऐशनतर्फे प्रांतधिकाऱ्यांना सोमवारी प्रांताधिकारी निवेदन देण्यात आले. प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारला इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे सदर निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे होमिओपॅथिक असोसिऐशनचे म्हणने …
साने गुरुजी विद्यालयातील एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षेत यश
अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षेत यश मिळवले असून त्यांचे कौतुक केले जात आहे. अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात ४९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत एनसीसीचे युनिट चालवले जाते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये साने गुरुजी विद्यालयातील एकूण २६ विद्यार्थी एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट …
अमळनेर तालुक्यात पाच गट जाहीर, 21 जुलैपर्यंत नोंदवता येतील हरकती
अमळनेर (प्रतिनिधी) आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकिसाठी प्रारूप गटरचना दि. 14 रोजी जाहीर झाली आहे. यात अमळनेर तालुक्यात पाच गटांची निर्मिती करण्यात आली आहे. दि. 21 जुलै पर्यंत हरकतीसाठी मुदत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेण्याच्या आदेश दिल्याने प्रक्रियेला वेग आला आहे. त्यानुसार गट रचनेला सुरुवात …
वृत्तपत्रांच्या पार्सलवरून वाद झाल्याने एसटी वाहकाला मारहाण
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथील एकाने वृत्तपत्रांच्या पार्सलवरून वाद झाल्याने एसटी वाहकाला मारहाण केल्याची घटना १३ रोजी घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर डेपोतील वाहक भगवान साहेबराव पारधी (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ रोजी सकाळी ते अमळनेर सोनगीर …
पालिकेत धडकत लोकवर्गणीसह शिक्षणकर कमी करण्यासाठी अमळनेरकर आक्रमक
अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या १३ वर्षांपासून सक्तीने वसूल करण्यात येणारी लोकवर्गणी रद्द करा आणि जळगाव महापालिकेच्या तुलनेत १४ टक्के जादाचा नपा शिक्षण कर कमी करा अशी आक्रमक भूमिका अमळनेरकरानी दुसऱ्या दिवशी पालिकेत धडक देत घेतली. त्यावर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी हे सर्व कर आधी झालेल्या ठरावानुसार असून ते कमी करता येतील …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: 🔷 भारत की पहली महिला व्यक्तित्व 🔷 ════════════════════ ◈ ओलंपिक पदक जीतने वाली ➭ कर्णम मल्लेश्वरी ◈ एयरलाइन पायलट ➭ दुर्बा बॅनर्जी ◈ अंतरिक्ष में जाने वाली ➭ कल्पना चावला ◈ माउंट एवरेस्ट पर चढ़ने वाली ➭ बचंदरी पाल ◈ अंग्रेजी चैनल में …
काटे बंधूनी मातोश्रीच्या स्मरणार्थ शिवशाही फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य केले वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) येथील काटे बंधूनी मातोश्री विमलबाई प्रतापराव काटे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवशाही फाउंडेशनतर्फे गरीब- गरजू शेतकरी व शेतमजुरांच्या मुलामुलींना शैक्षणिक साहित्य वाटप केले.पारोळा, कोळपिंप्री, सडावण येथे कार्यक्रम घेण्यात आले. कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच संजीव काटे …
साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला राष्ट्रसेवा दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी दिली भेट
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रसेवा दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला भेट दिली. पाहुण्यांचे स्वागत प्रा.अरविंद सराफ, शुभम पवार, चेतन सोनार, मिलिंद वैद्य व तरुणाई यांच्या हस्ते केले. धुळे येथील राष्ट्रसेवादल सहकारी, राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित सहकारी यांचे स्वागत रोहित पाटील, लोकेश वाणी, शिव निकम, हेमंत साळुंखे, नाविण्य …
जिएस हायस्कूलचा १९७५ च्या १०वीच्या बॅचचा सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळावा दोन दिवस रंगला
अमळनेर (प्रतिनिधी) येथील गंगाराम सखाराम (जीएस) हायस्कूलच्या १९७५ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅचचा सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळावा अतिशय उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थितांनी आठवणींना उजाळा दिला. दोन दिवस हा कुटुंबिक स्नेहमेळावा रंगला.मेळाव्याची सुरुवात १२ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली.या बॅचच्या अनेक विद्यार्थी विविध भागांत विखुरलेले …