आषाढी एकादशीनिमित्त सर्व सदस्यांनी केली होती पारंपरिक वारकरी वेशभूषा अमळनेर (प्रतिनिधी) लायन्स क्लब अमळनेरचा ५७ वा स्थापना व पदग्रहण समारंभ शनिवार ६ जुलै रोजी सायंकाळी हॉटेल मिडटाउन, सुभाष चौक येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. विशेष म्हणजे आषाढी एकादशी निमित्त सर्व सदस्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा केली होती. तर …
अल्फैज उर्दू कन्या शाळा येथे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) राज्यभरात शालेय विद्यार्थिनींसोबत होणाऱ्या छेडछाडी, फसवणूक व गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, अमळनेरमधील अल्फैज उर्दू कन्या शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व पालकांनी केली आहे. अलीकडील काळात मुलींना फूस लावून पळविण्याचे, त्रास देण्याचे आणि संभाव्य गंभीर गुन्ह्यांचे प्रकार समोर …
एलआयसी कॉलनीत पाण्याचे डबके साचल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती
अमळनेर (प्रतिनिधी) कोट्यवधींचे काँक्रीट रस्ते करूनही एलआयसी कॉलनीतील समस्या सुटलेली नसून घरासमोर पाण्याचे डबके साचल्याने नागरिकाना त्रास होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पावसाळ्यात एलआयसी कॉलनी परिसरात पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात यायचे, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास व्हायचा. दोन वाहने …
अमळनेर बाजार समितीत राबवले स्वच्छता अभियान
अमळनेर (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या संयुक्तपणे बाजार समितीत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. आंतरराष्ट्रीय सहकार २०२५ तसेच राज्य कामगार कल्याण मंडळा महाराष्ट्र सर्वेक्षण २०४७ अंतर्गत हे अभियान राबवण्यात आले. राज्य शासनाने महाराष्ट्र सर्वेक्षण २०४७ साठी राज्य कामगार कल्याण मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य २०४७ मधे कसे …
अखेर डांगर बु चे ‘उदयनगर’ नामकरण मंजूर झाल्याने गावकऱ्यांनी साजरा केला आनंद उत्सव
खासदार स्मिताताई वाघ यांचा सहा वर्षांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी अमळनेर (प्रतिनिधी) खासदार स्मिताताई वाघ यांचा सहा वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर डांगर बु. चे ‘उदयनगर’ नामकरण मंजूर झाले आहे. यामुळे डांगर बु. गावाला आता एक नवीन ओळख लाभली आहे. केंद्र शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिकृतपणे प्रसिद्ध झाले आहे. …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
} *Q) शरीर में हड्डियों [Bones] की कुल संख्या है ?* *Q) Is There A Total Number Of Bones In The Body?* *=========================* *A) 300* 😮 *B) 206* ❤️ *C) 400* 🙏🏻 *D) 144* 😥 *=========================* *Answer With Emoji’s* ✅ 🔰 *Q). बर्फ कितने …
सरस्वती विद्या मंदिर, लोकमान्य नवीन मराठी शाळा, पी. बी. ए. स्कूलमध्ये संतांच्या वेशभूषेत दिंडी सोहळा रंगला
अमळनेर (प्रतिनिधी) सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेषभूषा करीत आषाढी एकादशी साजरी केली. या वेळी त्यांनी मेळा भरवत विठ्ठल नामाचा गजर करीत परिसरात काढलेली दिंडी सोहळा लक्षवेधी ठरला. विठ्ठल व रुक्मिणीच्या पेहरावातील विद्यार्थी साक्षात विठू रुखमाईची प्रचिती देत परिसरात ‘विठ्ठल विठ्ठल ‘ नामाचा गजर करीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन …
आमदार अनिल पाटलांच्या वाढदिवसाला अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
अमळनेर(प्रतिनिधी) बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील यांची संकल्पना व पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित आमदार व खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. खासदार स्मिता वाघ व अनिल पाटील यांनी या समाजाभिमुख व रुग्णसेवेसाठी लाभदायक असलेल्या उपक्रमाचे कौतुक …
अग्रवाल परिवारातील सुकन्या सी.ए.उत्तीर्ण परीक्षेत झाली ‘यशवी’
अमळनेर (प्रतिनिधी) येथे सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात, उद्योग क्षेत्रात अग्रेसर बजरंगलाल अग्रवाल परिवारातील सुकन्या यशवी राधेश्याम अग्रवाल ही नुकतीच सी.ए.(चार्टड अकौंटट) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या परिवाराचे वैशिट्य म्हणजे या परिवारात आधी पाच जण सी.ए. झाले असून यशवी ही सहावी सीए …
इराणी बांधवांसह संत सखाराम महाराज संस्थांतर्फे पीआय दत्तात्रय निकम यांचा सत्कार
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे मोहरम सणानिमित्ताने मुस्लिम बांधवांकडून मिरवणूक (जुलूस) काढण्यात आली. ही मिरवणूक अत्यंत शांतपणे पार पडली. यामुळे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा इराणी बांधवांनी तसेच एकादशी निमित्ताने वाडीत दर्शनाला आलेल्या भाविकांची गर्दीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने वाडीत संत सखाराम महाराज संस्थांतर्फे सत्कार करून गौरवण्यात आले. त्याप्रसंगी सपोनि. रविंद्र …