कृष्णाजी चरिटेबल फाउंडेशन, मुंबई विविध सामाजिक उपक्रम समाजात राबवीत असते. सामजिक क्षेत्रात संस्थेच्या अंतर्गत आजवर अनेक शैक्षणिक, आरोग्य या मध्ये कार्य करत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजरत्न यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याचे मानस संस्थेने ठरवला होता. या वर्षीचा “तेजोमय समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार २०१८ मयुर बाळकृष्ण बागुल यांना प्रदान …
अहिल्याबाई होळकर स्मारक भुमिपुजन सोहळा संपन्न…
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील अहिल्याबाई होळकर चौकात त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अमळनेर तालुका धनगर समाजच्या वतीने स्मारक भुमिपुजन सोहळा आयोजित करण्यात आला तसेच ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बस स्थानक चौकाला त्यांचे नाव देऊन नामकरण सोहळा पार पडला होता. तालुक्यातील प्रत्येक गावातुन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावली …
मामाकडे आलेल्या भाच्याचा शॉक लागून मृत्यू..
अमळनेर – अमळनेर येथील घटना अझीम प्रेमजी संकुलात मुश्ताक शेख (वायरमन) यांच्या वॉशिंग सेंटरवर भाचा शादब अय्याज खान वय १९ रा.कासोदा हा मोटार सायकल गाडी धूत असतांना शॉक लागुन जागेवरच मृत्यू झाला. शादब हा मामाकडे बकरी ईद च्या सुट्ट्यामध्ये आलेल्या होता.त्याचे वडील अय्याज खान हे कासोदा व बाहेेेर गावोगावी चादर विकण्याचा …
खबरीलाल चा गौप्यस्फोट… लफडेखोर विकास अधिकाऱ्याचे महीलांसोबत ‘कृष्ण लीला’..! घरना पोरे उघडा आणि याहीनले धाडात लुगडा.!!
अशा स्त्री लंपट डी.ओ.ला जोड्याने फोडावे, सुज्ञ महिलांचा आक्रोश..!!!अमळनेर – येथील तथाकथित विमा कंपनीचे काही लिंग पिसाट विकास अधिकारी रोजगार देण्याच्या बहाण्याने सुंदर महिलांना हेरून त्यांना किंवा त्यांच्या पतीराज यांना विमा प्रतिनिधी नेमून त्यांचे शोषण करीत असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला विमा पॉलिसी च्या बहाण्याने घरी राबता वाढवला जातो. त्यामूळे …
“सोनू”आमचा तुयावर भरवसा न्हाय न्हाय….! “सोनू” ने लोकांना लावला लाखोंचा चूना चुना…!!
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे दरमहा ४ ते ५ हजार रूपये घेवून भिसी च्या नावाखाली अवैध लकी ड्रॉ चालविणाऱ्या “सोनू,” ने शेकडो लोकांना लाखो रूपयांचा चूना लावून शहरातून पोबारा केला आहे या भिसीच्या व्यवहारात त्याने ४ते५कोटी रूपयांचा आर्थीक गफला केल्याचे समजते तो चालवित असलेल्या अवैध लकी ड्रॉ व लीलावाच्या भिसीत अनेक …
खबरीलालची वेबसाईट हॅक…. लफडेखोर विकास अधिकाऱ्याचे बातमी प्रसिद्ध केल्याने खबरीलाल वेबसाईट केली हॅक….
खबरीलालच्या असंख्य वाचकांना लवकरच मिळणार दे-धडक-बेधडक बातम्या.अमळनेर- येथील तथाकथित विमा कंपनीच्या लंपट विकास अधिकाऱ्यांचे महिलांसोबत चे लफडे हे वृत्त खबरीलाल ने बेधडकपणे प्रसिध्द केले होते. त्यामुळे शहरात मोठी खळबळ माजली होती. सर्वत्र हेच वृत्त वाचले जात होते.त्यामुळे सदर अधिकाऱ्यांची जनमानसात बदनामी होत होती. ही बदनामी कशी टाळता येईल म्हणून हे …
शिक्षण मंदीराचे पावित्र्य राखण्यासाठी खबरीलाल असेल ‘दक्ष’ मदिरा पिणारे काही “गुरूजी”वर खबरीलाल ठेवेल “लक्ष”… अनेकांचे उध्वस्त होणारे संसार उभारण्यासाठी खबरीलालची अनोखी लढाई.
कर्तव्यावर असूनही मदिरेचा आस्वाद घेणारे तसेच दिवस रात्र दारूच्या गुत्यावर बसणारे सट्टा-जुगार क्लब मध्ये बसणाऱ्यांवर आता खबरीलालची ‘नजर’ राहणार असून त्यांचे चित्रीकरण जनतेच्या न्यायालयात आणणाऱ्या खबरीलालचा निर्धार आहे. अधिकारी लक्ष देत नसल्याने समाजाच्या हितासाठी व शिक्षण क्षेत्राचे पवित्र टीकवण्यासाठी खबरीलाल ने पुढाकार घेतला आहे. यातच उत्तम प्रकारे शिकविणारे व न …
तालुक्यातील गलेलठ्ठ पगार घेणारे अनेक “गुरू”-‘दारू’च्या गुत्त्यावर “विसावा” घेतात…
तर काहींचे पत्त्याच्या क्लब शिवाय पान हालत नाही… शिक्षणाचा बट्ट्याबोळ, संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील अनेक शिक्षक दारूला चटावले असून बार मधील त्यांचा राबता लक्षणीय आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली तर कर्तव्यावर देखील मदिरा प्राशन करून मास्तर आलेले असतात. शाळेचा वेळ झाला पटापट आण असा आदेश वेटर ला …
10 Conversion Copy Tips Every SEO Writer Needs to Know Before Hand
Lommodo ligula eget dolor. Aenean massa. Cum sociis que penatibus et magnis dis parturient montes lorem, nascetur ridiculus mus. Donec quam felis, ultricies nec, pellentesque eu, pretium quis, sem. Nulla onsequat massa quis enim. Donec pede justo fringilla vel aliquet nec vulputate eget. Lorem ispum dolore siamet ipsum dolor. Et …
Google Images Data Will Soon be Displayed in Google Analytics
Lommodo ligula eget dolor. Aenean massa. Cum sociis que penatibus et magnis dis parturient montes lorem, nascetur ridiculus mus. Donec quam felis, ultricies nec, pellentesque eu, pretium quis, sem. Nulla onsequat massa quis enim. Donec pede justo fringilla vel aliquet nec vulputate eget. Lorem ispum dolore siamet ipsum dolor. Et …