अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील पहिली आणि जळगाव जिल्ह्यातील तिसरी पेपरलेस ग्रामपंचायत पडासदळे ता. अमळनेर १ ते ३३ नमुना पेपर लेस करण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जिल्हा परिषद जळगाव, श्री संदीप वायाळ साहेब गटविकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती अमळनेर, विस्तार अधिकारी चिंचोरे साहेब व राणे साहेब विस्तार अधिकारी ( ग्रा.पं ) …
महिला बचत गटातर्फे शुद्ध गावराणी तुपातील मोदक विक्री शुभारंभ..
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर गणेश पर्वात येणाऱ्या नागरिकांना स्वस्त दर्जेदार आणि रुचकर प्रसाद मिळावा तसेच स्त्रियांना रोजगार मिळून त्यांच्या आर्थिक विकासाची चळवळ अधिक गतिमान व्हावी यासाठी अमळनेर महिला मंचाने मोदक विक्रीचा शुभारंभ करून बचत गटाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे. येथील डॉ राहुल मुठे यांच्या निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता या शुध्द …
विघ्नहर्ताच्या पहील्याच दिवशी डीजे मालकावर विघ्न…
अमळनेर-रेल्वे उड्डाण पुलाखाली प्रताप गणेश मंडळात गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी चौधरी यांचा डी.जे. कायद्याला न जुमानता वाजविण्याच्या प्रयत्नात असतांना अमळनेर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यावर त्यांचेवर कारवाई करण्यासाठी डी.जे.मालकास अमळनेर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. काय कारवाई होते या कडे डी.जे.चालकांचे व गणेश मंडळांचे लक्ष …
म्हसले येथे आमदार शिरीष चौधरी यांनी स्वखर्चातून उभारलेल्या शिवरायांच्या भव्य स्मारकाचे थाटात लोकार्पण..
अमळनेर( प्रतिनिधी)महिला सक्षमीकरण तरुणांच्या हाताला काम,शेतीला पाणी आणि प्रामुख्याने अमळनेर मतदार संघाचा विकास हे ध्येय आपले असून त्यादिशेनेच आपली वाटचाल सुरु आहे,आज लोक काही इतर मोठ्या शहराच्या विकासाबाबत चर्चा करतात,परंतु अशीच भक्कम साथ आम्हाला भविष्यात देखील राहिल्यास निश्चितपणे अमळनेर मतदार संघाच्या विकासाची चर्चा सर्वत्र राहील असा विश्वास आ शिरीष चौधरी …
मंगळ जन्मोत्सवापासून मंगळ ग्रह मंदिरात सुरू होणार पालखी सोहळा
बुधवारी भव्य नित्यमंगल पालखी शोभायात्राअमळनेर (प्रतिनिधी)येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे बुधवारी (१९ सप्टेंबर) रोजी पहाटे सहा वाजता श्री मंगळ जन्मोत्सव आहे. या सर्वार्थाने मंगल दिना पासून श्री मंगळदेव ग्रह मंदिरात श्रीपालखी उत्सवास सुप्रारंभ होत आहे. त्यानंतर दर मंगळवारी श्री मंगळदेव ग्रह मंदिरात सायंकाळी हा पालखी उत्सव होईल. या पार्श्वभूमीवर १९ सप्टेंबर …
अमळनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये आर.पि.आय.शाखांचे उदघाटन….
अमळनेर– तालुक्यातील मुंगसे,सवखेडा,नगावं या ठिकाणी आर.पि.आय. चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेशजी मकासरे यांच्या शुभहस्ते आर.पि.आय.शाखांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.फलक अनावरण प्रसंगी आर.पी।आय.चे खान्देश विभागीय अध्यक्ष लक्ष्मण भाऊ जाधव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सूर्यवंशी, आर.पी.आय.युवा जिल्हाध्यक्ष भगवानभाई सोनवणे,रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख सुधामभाई सोनवणे,जळगाव विभागीय अध्यक्ष दिपकभाऊ सपकाळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आर.पी.आय.अमळनेर तालुका …
पेट्रोल डिझेल च्या दरवाढी निषेधार्थ अमळनेरात रास्ता रोको…
अमळनेर– पेट्रोल डिझेल च्या दरवाढ निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त विद्यमाने शहरात मोर्चा काढून बसस्थानकाजवळ रास्ता रोको करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेल मधील सातत्त्याची वाढ, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली,शासनाने खोटा हमी भाव जाहीर केला, स्वामिनाथन आयोग लागू केला नाही अशा विविध निर्णयच्या व …
अमळनेर चौबारीतील जोडपे ‘सैराट’ झालं जी….. मात्र व्यक्त केली जात आहे “ऑनर किलिंग” ची भीती…..
अमळनेर– सैराट चित्रपटाने अख्ख्या तरुणाईला वेड लावलं होतं. विशेष म्हणजे आज या चित्रपटाला येऊन बरेच दिवस झाले तरी, त्याची तरुणांमध्ये असलेली क्रेझ अजूनही संपलेली दिसत नाही. सैराटचे अनुकरण करत आजपर्यंत अनेक जोडपी घरून पळून गेली. त्यापैकी काहींचा जीवनाचा सैराटच्या शेवट सारखाच शेवट झाला. सैराटच्या कथानकाला शोभेल अशीच कथा अमळनेर तालुक्यातील …
मंगरूळ विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक संजय पाटील यांना “नेशन बिल्डर अवॉर्ड” देऊन सन्मानित…
अमळनेर– जळगाव जिल्हा रोटरी क्लब तर्फे अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक संजय कृष्णा पाटील यांना “नेशन बिल्डर अवॉर्ड” देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी नीलकंठ गायकवाड होते. जिल्हयात शालेय अध्यापनव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी वेगळे प्रयोग राबविणाऱ्या १० शिक्षकांचा जळगाव जिल्हा रोटरी क्लब तर्फे गौरव …
अखेर अमळनेर तालुक्यातील पिकविम्या पासून वंचित शेतकऱ्यांना मिळाला पिकविम्याचा लाभ-अनिल भाईदास पाटील
5 कोटी 97 लाख रक्कम मंजूर,जिल्हा बँकेने सतत प्रयत्न करून विमा कंपनी कडून पैसा आणला. अमळनेर (प्रतिनिधी) पिकविम्याचे पैसे भरूनही लाभापासून वंचित राहिलेल्या अमळनेर तालुक्यातील ११८९ शेतकरी सभासदांना ५ कोटी ९७ लाख रु रक्कम मंजूर झाली असून आपल्यासह जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ,अधिकारी वर्ग आणि शेतकऱ्यांनी यशस्वीपणे पाठपुरावा केल्याने हि …