पाझरा नदीवरील मुडी वालखेडा के.टी.वेअरची आमदार चौधरींनी केली पाहणी..

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित,लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन अमळनेर-(प्रतिनिधी)तालुक्यातील मुडी येथे पाझरा नदीवर मुडी वालखेडा दरम्यान कोल्हापूर पध्दतीचा बंधारा असून तो अत्यंत गळक्या स्थितीत आहे.त्याची पाहणी आ शिरीष चौधरी यांनी करून त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली.यामुळे पांझरा काठावरील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाझरा नदीवर असलेल्या या …

कामचुकार ग्रामसेवंकावर कारवाई करणारच; संघटनेतर्फे दबाव आणण्याचा प्रयत्न – गटविकास अधिकारी

अमळनेर (प्रतिनिधी)-अमळनेर येथील ग्रामसेवकांना सोशल मीडियावर ग्रामसेवकांची लाज लज्जा अशासकीय भाषा वापरणाऱ्या गटविकास अधिकाऱ्या विरुद्ध ग्रामसेवक संघटने ने एल्गार पुकारला असून निवेदनाद्वारे बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे. १३ व १६ रोजी अमळनेर चे प्रभारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सोशल मीडियावर व वैयक्तिक व्हाट्सएप ग्रुपवर निलंबन,चौकशी प्रस्तावित करण्याबाबत धमक्या दिल्या …

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरुद्ध भरवस गावकऱ्यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल..

  अमळनेर (प्रतिनिधी)- मुसळी फाटा ते बेटावद राज्य मार्गावरील भरवस जवळील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल बेकायदेशीर रित्या राज्य मार्गावरून प्रमुख जिल्हा मार्गावर नेण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयत्नाविरुद्ध गावकऱ्यानी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्यमार्गावरच उड्डाण पूल बांधण्याची मागणी केली आहे. राज्य मार्ग ६ मुळे अमळनेर, पारोळा,धरणगाव तालुक्यातून शिंदखेडा, नंदुरबार, दोंडाईचा, शिरपूर,शहादा …

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प…

अमळनेर-(प्रतिनिधी) अमळनेर येथे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येणाऱ्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या तालुकास्तरीय टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली असून ही बैठक अमळनेर उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी गोवर रुबेलाचे समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प करून नियोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे …

अमळनेरात २८ पासून भरणार भव्य शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्र प्रदर्शन..

भव्य चित्रकला स्पर्धेचेही आयोजन,जय्यत तयारी सुरु,क्रांतिकारी शहीद वीर भगतसिंग जयंती निमित्त अमळनेरातील स्पार्क फाऊंडेशन चा उपक्रम. अमळनेर– शहरातील स्पार्क फाऊंडेशन च्या वतीने दि २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान क्रांतिकारी शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त भव्य शिवकालिन व दुर्मिळ शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्पार्क फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष …

आमदार शिरीष चौधरी अपघातातून बाल बाल बचावले..

अमळनेर– अमळनेर हुन नंदूरबार कडे जात असतांना आमदार शिरीष चौधरी यांची गाडी क्रमांक एम.एच.३९ ए.ए.८३८३ चा अपघात झाला. धुळे-नंदूरबार राज्यमार्गावर अपघात झाला आहे. नंदूरबारजवळील वावद गावाजवळ हा अपघात झाला असून एका भरधाव ट्रकने आमदार शिरीष चौधरी यांच्‍या गाडीला कट मारल्याने शिरीष चौधरी यांची गाडी पलटी झाली.नशिब बलवत्तर होते म्हणून ते …

सभापती बंगला झाला गांजोळी,भंगोळी चा अड्डा..

लोकांना सांगी ब्रह्मज्ञान मात्र स्वतः कोरडे पाषाण. स्वच्छ भारत अभियान राबविणारे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अन भारतीय जनता पार्टी ची देशासह राज्यात,जिल्ह्यात,तालुक्यात,सर्वत्र सत्ता आहे.जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर परिषद त्यांचेच ताब्यात आहे तरी देखील पंचायत समिती सभापती बंगला ओस पडला असून त्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या बंगल्यात ‘भूत’काळात एका सभापती …

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील २९ गावांना मंजुरी-आ शिरीष चौधरी

१४ कोटी ४० लाखांचा निधी,सर्व गावांचा पाणीप्रश्न सुटणार..अमळनेर( प्रतिनिधी)राष्ट्रीय ग्रामिण पेयजल आरखाड्यांतर्गत अमळनेर तालुक्यातील २९ गावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यासाठी १४ कोटी ४० लाख एवढा भरघोस निधी मंजूर झाल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली.आ चौधरी यांनी २०१८-१९ मध्ये मतदार संघाचा आराखडा मंजूर करून घेतल्यानंतर वरील २९ गावांना पेयजल …

अमळनेर पोलिसांनी बेवड्यांचा अड्डा केला उध्वस्त….

अमळनेर– खळेश्वर कंजरवाडा, झामी चौक भागात तसेच जानवे येथे पोलिसांनी छापा टाकून सुमारे १६ हजार रुपयांची दारू,रसायन आणि ७ लोखंडी ड्रम जप्त करून चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तीन महिलांसह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १५ रोजी पहाटे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर,ए.पी.आय. गणेश चव्हाण, ए.एस.आय. प्रभाकर पाटील,पोलीस नाईक किशोर पाटील,विजय …

अमळनेर मारवड पोलीसांचे अवैध धंद्याविरोधात धाडसत्र..

  चार आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल  (प्रतिनिधी) मारवड येथुन जवळच असलेल्या हिंगोणेसीम, सात्री व लोण बुद्रुक येथे गावठी हातभट्टीची दारू निर्मीती व  विक्री होत असल्याबाबत तर जैतपीर येथे मटका खेळविला जात असल्याबाबत मारवड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीसांनी दिनांक १३ रोजी गणेशचतुर्थीच्या …