अमळनेर-शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जळगाव जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी २६ रोजी दुपारी ३ वाजता जळगाव येथे माध्यमिक पतपेढी सभागृहात शिक्षक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे तसेच अनेक शाळांचे व शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न जळगाव जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात प्रलंबित …
भाजपा महिला मोर्चाच्या माध्यमातून महिलांसाठी लवकरच भव्य संमेलन होणार-आ.सौ स्मिताताई वाघ
अमळनेर येथे भाजपा महिला मोर्चाची बैठक उत्साहातअमळनेर-आगामी काळात जागर स्त्री शक्तीचा म्हणून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी लवकरच अमळनेर येथे भव्य संमेलन भरविण्यात येणार आहे,यात महिलांचे हक्क,महिला विषयक कायदे तसेच बचत गटात काम करणाऱ्या माहिलांसाठीच्या योजना,केंद्र व राज्य सरकारच्या योजना यांचा जागर या संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती आ सौ …
अमळनेरला मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे नित्यमंगल पालखी शोभायात्रा
दर मंगळवारी मंगळ ग्रह मंदिरात निघेल पालखी…अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे येथे श्री मंगळ जन्मोत्सवाचे औचित्य साधून नित्यमंगल पालखी शोभायात्रा काढण्यात आली . हजारो भाविकांची त्यात उपस्थिती होती. नित्यानंद फाउंडेशनचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन शेकडो साधकही सहभागी झाले होते, हे विशेष …! आता यापुढे दर मंगळवारी सायंकाळी श्री मंगळदेव ग्रह मंदिरात …
डाॅ अश्विनी धर्माधिकारी डीएनबी परीक्षा सुवर्ण पदक पटकवून भारतात प्रथम
अमळनेर ( प्रतिनिधी ) : ज्या काळात वैद्यकीय शिक्षण एक स्वप्न झाले होते, त्या काळात अमळनेची सून डाॅ अश्र्विनी रोहित धर्माधिकारी यांनी डीएनबी (डिप्लोमॅट अाॅफ नॅशनल बोर्ड ) परीक्षेत देशभरातून प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा मान पटकविला. दिल्ली येथे विज्ञान भवनात झालेल्या पदवीदान समारंभात प्रमूख अतिथी भारताचे उपराष्ट्रपती मा. श्री व्यंकैय्या …
सावखेडा तापी नदी पात्रातील विद्रुपीकरण हटवले; विक्की जाधव मित्र परिवाराच स्तुत्य उपक्रम.
संस्कृतीचे जतन व रक्षण करत गणेश मूर्त्यांची विल्हेवाट लावून धार्मिक भावना जोपासल्या. अमळनेर – येथील नुकतेच आपल्या अमळनेर शहर व तालुक्यातील श्रीगणेश विसर्जन उत्साहात पार पडत असतांना आणि पर्यावरण स्वछता,सामाजिक बांधिलकी व आपल्या संस्कृतीचे जतन व रक्षण करणे या निस्पृह भावनेतून काल २२ रोजी सकाळी ७ वाजेपासुन ते कार्य संपेपर्यंत …
जळगाव येथील आयूर्वेदीक अथर्व क्लीनिकचे डॉ.अनूपम यांची मासिक सिलीकॉन ईंडीयाने घेतली दखल.
देशातील २० डॉ.पैकी खान्देशातील एकमेव डॉ.अनूपम दंडगव्हाळ यांचा समावेश…अमळनेर( प्रतिनिधी) मधूमेह आजारातून मानवी शरीराचे खराब होणाऱ्या अवयवांना वाचविण्यासाठी जळगाव येथील आयूर्वेदीक अथर्व क्लीनिकचे डॉ अनूपम दंडगव्हाळ यांची अनोख्या ऊपचार पध्दतीची दखल आय टी क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील नामवंत मासिक सिलीकॉन ईंडीयाने घेतली असून पहिल्या पानावर प्रसिद्धी दिल्यामूळे खान्देशासाठी हि भुषणावह बाब …
मजबूत झालेल्या संघटनेच्या बळावर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपा बहुमताने जिंकणार-जिल्हाध्यक्ष उदय वाघ
सडावण येथे बूथ कार्यकर्ता मेळाव्यास प्रतिसाद,विविध विकास कामाचे लोकार्पण व उदघाटन.अमळनेर-(प्रतिनिधी)जळगाव जिल्ह्यात भाजपने बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व गटप्रमुख अशी त्रिस्तरीय रचना करून मजबूत व कधीही दुभंगणार नाही अशी तटबंदी निर्माण केली आहे,व याच बळावर जळगाव जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभेच्या जागा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही सर्वाधिक मताधिक्याने जिंकू असा विश्वास भाजपाचे …
शहरातील गणेश मंडळांना “गणेशोत्सव गौरव” पत्र देऊन शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे सन्मानित…
अमळनेर-(प्रतिनिधी) अमळनेर येथे आ.श्री शिरीषदादा चौधरी मित्र परीवारातर्फे अनेक वर्षापासुन सातत्याने गणेशोत्सव साजरा करणारे अमळनेर शहरातील १३ नामाकींत मंडळांना “गणेशोत्सव गौरव”पत्र देऊन सन्मानित केले. अमळनेरातील सर्व मंडळांनी आमदार श्री शिरीष चौधरींचे आभार व्यक्त करीत आनंद व्यक्त केला. यावेळी सुनिल भामरे ,पंकज चौधरी,धनु महाजन, योगराज सदांनशिव,गणेश चौधरी,जयंत पाटील,किरण बागुल,हेमंत चौधरी,दिनेश मणियार,पंकज भावसार, …
अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मारक भुमिपुजन सोहळा संपन्न..
अमळनेर(प्रतिनिधी) महाराष्ट्रातील संत मालिकेतील एक संत म्हणजे संत गाडगेबाबा होय घरदार स्वच्छ असेल तर मन स्वच्छ राहते हा आईचा शब्द डेबुजींनी आयुष्यभर सांभाळला. ज्या गावात किर्तन करायचे असे ते गांव संपुर्ण झाडुन स्वच्छ करित व रात्री किर्तनाच्या माध्यमातुन लोकांच्या डोक्यातील वाईट विचारांची घाण साफ करित असे प्रतिपादन माजी आमदार कृषिभूषण …
महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई ; व प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, एकदिवसीय कार्यशाळा.
दिनांक २३ सप्टेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व खा. शि. मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर, जि.जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, “भारतीय संस्कृतीतील बदलती महिला” या विषयावर आधारित एकदिवसीय कार्यशाळा पूज्य साने गुरुजी सभागृह, प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन श्रीमती देवयानी ठाकरे ( …