खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप; हॉटेल संजय मधील घटना..

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील बस स्थानक परिसरातील हॉटेल संजय वरच्या टेरेस वर झालेल्या खून प्रकरणी एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजीव पांडे यांनी सुनावली सोबत आरोपीस दोन हजार रुपयांचा दंड देण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक ८ मे २०१६ रोजी काम आरोपी वेटर चेतनसिंग नहारसिंग …

खान्देश स्तरीय नाट्यसंमेलनाच्या तयारीला वेग; तयारी अंतिम टप्यात…

अमळनेर(प्रतिनिधी) युवा नाट्यकलावंत व नाट्य साहित्य रसिकांच्यासाठी मांदियाळी ठरणाऱ्या येथिल खान्देश स्तरीय नाट्यसंमेलनाच्या तयारीला वेग आला असून छ. शिवाजी महाराज नाट्यगृह येथे पू. सानेगुरुजी नाट्य साहित्य नगरीतील तयारी अंतिम टप्यात आली आहे. खान्देशात प्रथमच होत असलेल्या युवा नाट्य साहित्य समेंलनामुळे अमळनेरकडे संपुर्ण खान्देशवासीयांच्या नजरा लागलेल्या आहेत. साहित्यातील नाट्य साहित्य प्रकाराला …

अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी फोटोग्राफर संघटनेने दिली स्वयंघोषीत फोटोग्राफरच्या विरोधात तक्रार…

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील फोटोग्राफर युनियनचा सदस्य अनंत ज्ञानेश्वर पाटील यांना दूरध्वनीवरून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दिली आहे. चोपडा येथील फोटोग्राफर जाकीर बाबाल (फोकस फोटोग्राफी) रा.आझाद चौक, कुवेर अली (फोकस फोटोग्राफी)आजाद चौक, चोपडा वसीम तेली फोकस फोटोग्राफी,रा.आजाद चोक, मोठया मस्जिद जवळ, चोपडा, यांचा तक्रारीत समावेश आहे …

अमळनेर सह खान्देश वासीयांना साहित्याची मेजवानी…

अमळनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप)आयोजीत खान्देशस्तरीय दोन दिवशीय नाट्य साहित्य संमेलन दि २९ व ३० सप्टेंबर रोजी येथील स्टेशन रोडवरील नविन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न होत अाहे. या कार्यक्रमास प्रसिध्द सिने कलावंत जितेंद्र जोशी,लागीरं झालं जी फेम टिव्हि कलावंत विणा जामकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते “धग,” चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी पाटील …

कळमसरे येथे नैराश्यातुन तरुणाची आत्महत्या..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील मनोहर उर्फ़( पिंटू )राजेंद्र पाटील वय २७ याने काल २५ रोजी सकाळी ३ वाजेच्या सुमारास नैराश्यातुन स्वतः च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या बाबत अधिक माहिती अशी की,मनोहर राजेंद्र पाटील हा शेतमजुरी व सालदारकिचे काम करीत असायचा कळमसरे सह अमळनेर तालुक्यात …

घात की अपघात; मृत्यू चे गुढ कायम…?

अमळनेर-(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील घटना कन्हेरे येथील दोन तरुणांचा फापोरे बु।। येथील नदी काठावरील गांव विहिरीत बुडुन मृत्यु झाल्याची घटना काल २५ रोजी दुपारी २.३० ते ३.०० वाजे दरम्यान घडली असे मयतांच्या नातेवाईकांचे म्हणणे असून याबाबत अमळनेर पोलिसात रात्री उशिरा पर्यंत अकस्मात मृत्युची नोंद करण्याचे काम सुरु होते. याबाबत असे की समाधान …

डेंग्यूची लागण झाल्यावर न.पा.आली ला जाग; आरोग्य विभाग व न.पा.च्या पथकाला तपासणीत १५ ठिकाणी डेंग्यू च्या अळ्या आढळल्या.

अमळनेर नगरपालिकेने केली साफसफाई व फवारणी..अमळनेर– अमळनेर ग्रामीण रुग्णालय व तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या ६ पथकांनी सुमारे ६०० पथकांची तपासणी केली असता १५ घरच्या भांड्यांमध्ये डेंग्यू च्या अळ्या आढळून आल्या असून रुग्णांचे रक्त नमुने जळगाव येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत लोकमत ने वृत्त प्रसिद्ध करताच आरोग्य विभाग व नगरपरिषद खडबडून जागे …

अमळनेरात ५ बालकांना डेंग्यू ची लागण..

अमळनेर– अमळनेर शहरात कसाली मोहल्ला व शिरुड नाका परिसरातील ५ बालकांना डेंग्यू ची लागण झाली असून कीटक नाशक फवारणीची मागणी होत आहे. सप्तशृंगी कॉलोनी भागातील गौरव शीतल कोळी 6 वर्षे, आरीबा शेख बशीर ६ वर्षे रा कसाली मोहल्ला , कल्पेश पाटील १४ वर्षे रा शिव कॉलोनी, राहुल मोतीलाल शिंगाने १३ …

सोशल मीडियावर आदिवासी,तेली समाजाबद्दल अपशब्द वापणाऱ्या भदाणे नामक इसमावर फौजदारी दाखल करा.

आ.शिरीषदादा मित्र परिवार,तेली समाज व आदिवासी समाजाची निवेदनाद्वारे मागणी..अमळनेर(प्रतिनिधी )सोशल मिडियावर आदिवासी व तेली समाजाबद्दल जातीवाचक अपशब्द वापरण्याऱ्या निलेश भदाणे नामक इसमावर तिव्र स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन आ शिरिषदादा चौधरी मित्र परिवार तसेच तेली समाज, व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने अमळनेर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. सदर …

फार्मसी महाविद्यालयातर्फे जागतिक फार्मसीस्ट दिन साजरा …

अमळनेर-(प्रतिनिधी) अमळनेर येथील खा.शि.मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे २५ सप्टेंबर २०१८ या जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त शहरात जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेस वंदन करून रॅलीस सुरुवात झाली. शहराच्या मुख्य रस्त्यांतून फिरत, यात बेटी पढाओ देश बचावो, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती व स्वच्छतेचे महत्व पटवणारी पथनाट्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारे सादर …