मास्तर पेशा ला कलंक, शिक्षक अरुण पाटील अमळनेर पोलिसांच्या ताब्यात….

अमळनेर -आज सकाळी गलवाडे रस्त्यावरील हॉटेल विसावा पार्क वर अमळनेर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दोन तरुणांसह दोन तरुणी आढळून आले. यात दारूच्या बाटल्या आढळून आले. सदर हॉटेल विसावा परमिट रूम चा परवाना नसतांना दारू विक्री होत होती. सदर हॉटेल वर तरुण तरुणी मौज मस्ती करीता मज्जा लुटायला वापर होत होता. तसेच …

नाट्य-साहित्य संमेलनात ठसकेबाज अहिराणी भाषेचा केला जागर… युवा नाट्य-साहित्य संमेलनात अहिराणी भाषा ठरली सुप्पर डुप्पर…. युवा नाट्य-साहित्य संमेलन उत्साहात संपन्न.

अतिशय बिनधास्त व्यक्तिमत्व,सामाजिक विचारसरणी उत्कृष्ठ अभिनेता,पर्यावरण व शेतकरी प्रेमी आदी पैलू जितेंद्र जोशी यांचे मुलाखतीतून प्रकट झाले.अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील शिवाजी महाराज नाट्यगृहात दुसऱ्या दिवशी सकाळी ९:०० वाजेपासून युवा साहित्य कवीसंमेलनाला सुरवात करण्यात आले. त्यानंतर विविध कार्यक्रमांना सुरवात झाली. प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी यांनी प्रकट मुलांखतीतून युवा नाट्यकर्मींना संदेश दिला. …

राजपूत समाजाच्या तरुणांनी शिक्षणातून प्रगतीची वाटचाल करावी-आ.किशोर पाटील

अमळनेरात राजपूत एकता मंच च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण..अमळनेर-शिक्षण हा एकमेव प्रगतीचा मार्ग असून याशिवाय पर्याय नाही यामुळे समस्त राजपूत समाजाच्या तरुणांनी शिक्षणाच्या प्रवाहातूनच प्रगतीची वाटचाल करावी असे आवाहन पाचोऱ्यांचे आं किशोर अप्पा पाटील यांनी अमळनेर येथे राजपूत एकता मंचच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस …

युवा नाट्य,साहित्य संमेलनाचे शानदार उदघाटन;अमळनेर हे ज्ञानयोग,कर्मयोग,आणि भक्तियोग च त्रिवेणी संगम..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील शिवाजी महाराज नाट्य गृहात काल शनिवारी सकाळी ११ वाजता युवा साहित्य संमेल नाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष डीगंबर (राजू) महाले, संमेलनाचे उदघाटन व धग चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अभिनेत्री वीणा जामकर, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार साहेबराव पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,जळगांव जिल्हाधिकारी किशोरराजे …

अमळनेर सह खान्देश वासीयांना आज पासून युवा नाट्य,साहित्याची मेजवानी…

अमळनेर- येथे आजपासून यूवा नाट्य संमेलनाला सुरवात शानदार उदघाटनाप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती दिग्दर्शक शिवाजी पाटील प्रमूख अतिथी सिने कलावंत लागी रं झालं फेम विणा जामकर, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर आ.स्मिता वाघ आ.शिरिष चौधरी, हर्षल पाटील,माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,डिंगबर महाले, रमेश पवार, संदीप घोरपडे, शरद सोनवणे, सह इतर मान्यवर …

अमळनेर शहराच्या बदलत्या रुपात आता सर्व चौक ठरणार सौंदर्याचे ताज..

वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दहा चौकाच्या सुशोभिकारणा साठी २ कोटींचा निधी,आ.शिरीष चौधरींनी केली संकल्पपूर्ती,शहराच्या सौंदर्यात पडणार कमालीची भरअमळनेर ( प्रतिनिधी) गेल्या चार वर्षात शहरात उल्लेखनीय कामे करून नवीन रूप देण्याचा प्रयत्न आ शिरीष चौधरी यांनी केल्यानंतर आता प्रत्येक प्रमुख चौकास सौंदर्याचा ताज बनविण्याची वाटचाल होत असून यामुळे शहराला आता नवीन ओळख प्राप्त होणार …

तालुक्यातील सबगव्हाण गाव झाले जळगाव जिल्ह्यातील पहिले ‘लोकराज्य ग्राम’..

अमळनेर(प्रतिनिधी) जळगाव,- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यात लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत आज सबगव्हाण ता. अमळनेर हे गाव जळगाव जिल्ह्यातील यावर्षीचे पहिले ‘लोकराज्य ग्राम’ झाले आहे. सबगव्हाणचे सरपंच श्री. नरेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राजाराम माने यांच्या प्रमुख उपस्थितीत …

अमळनेर औषधी विक्रेता संघाचा बंद..

अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाचा बंद. या बंदमध्ये अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाने     शंभर टक्के  सहभाग नोंदवला. त्याप्रसंगी सकाळी अकरा वाजेला जीवन मेडिकल येथून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाची समारोप तहसील कार्यालयात तहसीलदार प्रदीप पाटील साहेबांना अमळनेर तालुका अमळनेर अखिल भारतीय औषधी विक्रेता संघातर्फे निवेदन …

अमळनेरात बॅटरी च्या स्फोटाने तरुण तरुणी गंभीर जखमी…

अमळनेर- येथील ड्रीम सिटी जवळील राजे संभाजी नगर मधील मध्यरात्री एक दीड वाजेच्या सुमारास घडलेली घटना पती पत्नी जोडप्याने राहत्या घरात दरवाजा लावून जिलेटीन कांडी किंवा बॅटरी चा स्फोट केला असल्याचे कॉलनीत बोलले जात होते. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की त्या आवाजाने कॉलनीतील रहिवासी हादरले. तेथील रहीवासींनी धावपळ करत बघीतले असता तर …

फेडरेशन कडून शासकीय मूग,उडीद खरेदी कालमर्यादीत ऑनलाईन नोंदणी सुरू; शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करून घेण्याचे आवाहन…

अमळनेर– मार्केटिंग फेडरेशन ने मूग व उडीद च्या शासकीय खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी २५ पासून सुरू केली असून शेतकऱ्यांनी नोंदणी कालमर्यादीत असल्याने त्वरित नोंदणी करून घेण्याचे आवाहन शेतकी संघ व्यवस्थापक संजय पाटील यांनी केले आहे. शासनाने मुगाला ६९७५ ₹, तर उदीडला ५६०० ₹ भाव जाहीर केला असून पासून ९ ऑक्टोबर …