तीन माजी मुख्यमंत्र्यासह ३०/३५ आमदारांची उपस्थिती!अमळनेर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष मा.खासदार व माजी मुख्यमंत्री श्री.अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर २०१८ शुक्रवारी दुपारी १२=३० वा. अमळनेर शहरात पैलाड चोपडा नाका येथे जन-संघर्ष-यात्रेचे आगमन होणार आहे. देशातील वाढती-महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव शेतकाऱ्यांवरील अन्याय अत्याचार,रॉफेल विमान घोटाळा, बँकाची लुट करून देशाचे …
सावखेडा माध्यमिक विद्यालयातुन २५००० किमतीचा माल लंपास…
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा येथील के.डी. पाटील हायस्कुल येथे रात्री शाळेचे कुलूप तोडून शालेय पोषण आहाराची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे . याबाबत सविस्तर वृत असे की , दि, ३ आक्टोबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान महादू भोई शिपाई यांनी शाळा उघडले असता त्यावेळी त्यांना शालेय पोषण …
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मौन व्रत धारण करून अनोखे आंदोलन..
शासनाचा निषेध,सर्व आश्वासने फसवे असल्याचा केला आरोप,विविध मागण्या सादरअमळनेर-(प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काल केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मौन व्रत धारण करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले,यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना व आश्वासने फसवे असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी करून विविध मागण्या प्रशासनाकडे …
शेतातील शेती साहित्य चोरीने परिसरातील शेतकरी धास्तावले…
अमळनेर (प्रतिनिधी) –अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे शेतकऱ्याचे शेतातील गोदामातून नित्याचे वापरायचे लोखंडी शेती साहीत्य अज्ञात चोरट्याने नेल्याची घटना घडली. पातोंडा येथील आत्माराम महादू देसले यांच्या शेतातील गोदमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर चे टिलर व लोखंडी पाईप व इतर साहित्य अज्ञात चोरट्याने ३० रोजी चोरून नेले अमळनेर पोलिसात भादवी ४६१,३८० …
मंगरूळ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या…
अमळनेर– तालुक्यातील मंगरूळ येथे एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली. मंगरूळ येथील बारकु दंगल पाटील यांनी सकाळी साडे अकरा वाजता स्वतःच्या राहत्या घरात लाकडी सऱ्याला दोर बांधून आत्महत्या केली पोलिस पाटील भागवत बापू पाटील यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात …
अभाविपने ग्रामीण रुग्णालयात राबविले स्वच्छता अभियान
अमळनेर – सध्या देशभरात राबविण्यात येत असलेल्या ” स्वच्छता मे सेवा “या उपक्रमांतर्गत आज सकाळी अभाविप शाखा अमळनेरच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.२५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ( पं दीनदयाळ उपाध्याय जयंती ते महात्मा गांधी जयंती ) या दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्याचे …
सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी..
अमळनेर प्रतिनिधी-सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे २ आँक्टोबर महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेच्या उपाध्यक्षा माधुरी भांडारकर यांनी केले तर संस्थेचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या …
अमळनेर प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा “प्रताप”…
अमळनेर (सूत्र) अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात रविवारी सकाळी ११:३० सुमारास जादा तास करीता आलेल्या विद्यार्थीवर रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रताप महाविद्यालयात ३ विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थ्यांची रॅगिंग करून त्याला हातात काठी धरून मारहाण करू अशी चिथावणी देत त्या विद्यार्थ्यांची व्हीडिओ चित्रीकरण करण्यात आले. सदर या प्रताप …
ओठात ओठ टाकणाऱ्यांनो सावधान….. “हर खबर पर खबरीलाल की नजर है”…
प्रेम असो की टाईम पास. प्रेयसी ला आईस्क्रीम पार्लर ला घेऊन जावून परदे के पिछे मुकाट पणे मुका घेण्यासाठी २०० ते ५०० रुपये मोजणारे मुजोर प्रेमवीर ओठात ओठ टाकून ओठांचा रस चोखत वेळ घालवित होते. त्यांना अशी संधी हशमजी प्रेमजी मार्केट मध्ये खास प्रेमवीरांसाठी उभारलेल्या पार्लर मध्ये मिळत होती. …