अमळनेर मध्यवर्ती ठिकाणी सुदीप मेडिकल समोर भद्रा टी जवळ सोडा गाडी लावून दारू पिणाऱ्यांची सोय करणाऱ्यास नगरपरिषद अतिक्रमण हटाव मोहिमेत प्रमुख जबाबदारी देत हे लाजिरवाणे असून राधे-राधे;श्याम श्याम तेरे क्या है धंदे हे समस्त जनतेला चांगलेच माहीत आहेत. स्वत:काचेचे घरात राहून दुसऱ्याचे घरावर दगड मारू नये इतकी अक्कल नसलेल्या बेअक्कल …
अल्पसंख्यांक विकास योजनेनंतर्गत अमळनेर तालुक्यासाठी २५ लाखांचा निधी-आ शिरीष चौधरी
अमळनेर (प्रतिनिधी )अल्पसंख्यांक विकास योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला असून यात २५ लाख रु निधी अमळनेर तालुक्यास मिळाला असल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली. सदर 25 लाख निधीतुन अमळगाव येथे अल्पसंख्याक समाज शादीखाना बांधकाम करणे १० लाख, मारवड येथे कब्रस्थानास वॉल कंपाउंड करणे १० लाख, तसेच शिरसाळे …
चालत्या मोटार सायकल ला आग…
अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह समोर रघुनाथ कुलकर्णी एच डी एफ सी बँकेत लोन पडताळणी विभागात नोकरी ला आहे, यांच्या मालकीची गाडी क्रमांक MH-१८:२२७९ या मोटार सायकल ने अचानक पेट घेतला असता १५ मिनिट बाईक जळत राहीली होती. बघणाऱ्यांची एकच गर्दी जमा झाली होती. त्याच रस्त्यावरून खाजगी पाणीचे टँकर …
अमळनेर तालुक्यातील ८६ गावांना टंचाईजन्य परिस्थिती..
टंचाई आढावा बैठकीत चारा छावणी सुरू करण्याची मागणी.अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात सुमारे ८६ गावांना टंचाई जन्य परिस्थिती असून ७० गावांना टँकर ने पाणी पुरवठा करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली असून या वर्षी गुरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही टंचाई आढावा बैठकीत पुढे आली. तालुका पाणी टंचाई आढावा बैठक प्रताप महाविद्यालयाच्या …
भौतिक विकासासोबत बौद्धिक विकासही महत्वाचा-आ.सौ स्मिता वाघ
आ.सौ स्मिता वाघ यांच्या निधीतून शासनमान्य ग्रंथालयांना मिळाली बौद्धिक विकासाची साधन सामग्री..अमळनेर(प्रतिनिधी)-भौतिक विकासासोबत बौद्धिक विकास देखील तेवढाच महत्वाचा असून यासाठी वाचन संस्क्रुती हि टिकलीच पाहिजे असे मत आ सौ स्मिताताई वाघ यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित भव्य ग्रंथ वितरण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. आमदार सौ. स्मिताताई वाघ यांच्या स्थानिक विकास …
अमळनेर पिंपळे बु.आश्रम शाळेतील शिक्षकांच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या पायी मोर्चा…
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे येथील सु. आ. पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यां साठी पायी मोर्चा निघाला. खबरीलाल ची बातमी ठरली खरी… नुकतेच काही दिवसांपूर्वी खबरीलाल ने बेवड्या मास्तरांची बातमी प्रकाशित केल्यानंतर पिंपळे बु. आदिवासी आश्रम शाळेतील फिटाळ मास्तरांच्या …
शॉट सर्किट ने अडीच लाखाचा मका जळून खाक..
अमळनेर – अमळनेर तालुक्यातील बिलखेडे शिवारात शेतातील तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉट सर्किट होऊन सुमारे अडीच लाखाचा मका जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. कन्हेरे येथील रवींद्र पुनमचंद पाटील यांचे बिलखेडे शिवारात ग न ७५/१ हे अडीच हेक्टर शेत असून १४ रोजी त्यांनी शेतातील मका …
अमळनेरात विविध विद्यालय,महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा…
सरस्वती विद्या मंदीरात विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तक भेट देऊन वाचनप्रेरणा दिवस साजरा…अमळनेर(प्रतिनिधी)येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनासह विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तक भेट देऊन वाचनप्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक …
कॉलनी परिसरातील अनेक खुल्या भूखंडाना लोकसहभागाची प्रतिक्षा..
पालिकेने सुविधा देऊनही नागरिकांच्या अनास्थेमुळे दुरावस्था,शिवाजी गार्डन ग्रुप चा आदर्श घेण्याची गरज.अमळनेर– शहरातील पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरातील काही खुले भूखंड पालिकेने विकसित करून उद्यानात त्याचे रूपांतर केले असले तरी परिसरातील नागरिकांची अनास्था असल्याने या उद्यानाची प्रचंड दुरावस्था झाली असून याठिकाणी उत्कृष्ठ कार्या- मुळे प्रकाश झोतात आलेल्या शिवाजी गार्डन …