तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील इंदिरानगर भागातील दशरथ भिका पाटील वय ४५ यांनी १९ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्वतःच्या राहत्याघरी पत्र्याच्या छताच्या लोखंडी अँगल ला सर्व्हिस वायर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा जितेंद्र घरी आल्यानंतर त्याला वडील मृतावस्थेत आढळले पोलीस पाटील भागवत पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशन ला …

दसऱ्याला चोरांनी लुटले सोनं….

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर शहरातील हरिओम नगरमधील राजेश दिनेश्चंद्र पांडे हे तारापूर जि.ठाणे येथे नोकरीला गेलेले असताना अज्ञात चोरट्याने १७ ते १८ दरम्यान त्यांच्या घराचा कडीकोंड व कुलूप तोडून घरातील ५ हजार रुपये किमतीचे २ ग्राम सोन्याचे नाणे व १० हजार रुपये रोख चोरून नेले पांडे नोकरीवरून अमळनेर परतल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी ४५४, …

पाच रुपयांची नोटसह चिल्लर न घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – खाजगी कोचिंग क्लासेस,जिल्हाध्यक्ष

२५ पैसे (चाराणे) देखील अद्याप बंद झालेले नाहीत, त्या मुळे असे भारतीय चलन कुणीही नाकारत असेल तर तो राष्ट्रद्रोहचा गंभीर गुन्हा आहे. नागरिक पंचवीस पैसे पन्नास पैसे वा रुपया दोन रुपया पाच रुपयांची नोट देतात पण कुणीही लहान मोठा व्यापारी,विक्रेते वा बँक हे भारतीय चलन नाकारत असेल तर त्या विरुद्ध …

प्रभागातील महिलांना मिळवून दिला गॅसचा आधार, प्रभाग धुरमुक्त करण्याचा संकल्प- नगरसेवक नरेंद्र चौधरी

गेल्या अनेक वर्षांपासून परिस्थिती अभावी गॅस पासून वंचित असलेल्या आपल्या प्रभागातील महिलांना कर्तव्यदक्ष नगरसेवक नरेंद्र चौधरी व माजी नगराध्यक्षा भारती चौधरी यांनी उज्वला गॅस योजनेंतर्गत केवळ 100 रुपयात गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले,नुकतेच एका छोट्याखानी कार्यक्रमात याचे वितरण देखील करण्यात आले, दिवाळी सण तोंडावर असताना हे गॅस कनेक्शन सामान्य कुटुंबांना …

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करा- तहसीलदार प्रदीप पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) आगामी २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोग यांनी मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करून घेण्यासाठी ०२/०१/२०१९ या अहर्ता दिनांकावर वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र व्यक्ती यांना नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०१८ दि.१ सप्टेंबर २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१८ या दरम्यान घोषित केलेला आहे त्यामध्ये …

अमळनेर पोलिसांची अवैध गावठी दारुवाल्यांविरोधात कारवाई…

अमळनेर -अमळनेर येथील कंजरवाडा येथे अमळनेर पोलिसांची कारवाईत गावठी दारू भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. अवैधरित्या धंदा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, प्रमोद बागडे, रवि पाटील, किशोर पाटील, योगेश पाटील, विजय साळुंखे, योगेश चिंचोले,नाजिमा पिंजारी,रेखा ईशी, या पथकाने …

अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची युवक काँग्रेस ची मागणी…!

अमळनेर-विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात बाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामधे अमळनेर तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा खुपच कमी झालेले असुन जिराईत व बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. रब्बी हंगाम घेता येणे शेतकर्यांना शक्य नाही. आजच शेतकरी आर्थिक व मानसिक दृष्या हतबल झालेले आहेत. शेतकरी …

शालेय तायक्वांदो स्पर्धेत आर्मी स्कुलचा विद्यार्थी राज्यस्तरावर..

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन करून नावलौकिक वाढविला आहे. तायक्वांदो स्पर्धेत अजय जयवंत वसावे हा विभागावर विजेता ठरला असून त्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्याचा संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री नानासो विजय नवल पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी आर्मी …

पू.सानेगुरुजी वाचनालय तर्फे दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती व वाचनप्रेरणा दिनानिमित्त “अभिवाचन”…

अमळनेर( प्रतिनिधी) दया पवार लिखित ‘बलुतं’ या आत्म- कथनाने कष्टकरी व दलित श्रमिकांच्या प्रश्नांची जाण मराठी साहित्य विश्वाला करून दिली!” असा अभिवाचकांचा सूर पू. सानेगुरुजी ग्रंथालय येथे आयोजित वाचनध्यास व “अभिवाचन” या अभिनव कार्यक्रमातून उमटला. राज्य मराठी विकास संस्था मुंबई व पू. सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय तर्फे दिवंगत राष्ट्रपती …

शहरात वाढलेल्या टवाळखोरीला आळा घालण्यासाठी निर्भया पथक स्थापन करा- श्याम पाटील,नगरसेवक

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाढलेली टवाळखोरी थांबविणे व निर्भया पथक स्थापन करणे बाबत पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना दिलेल्या निवेदनात ढेकूरोड परिसरातील नगरसेवक घनश्याम उर्फ शाम पाटील यांनी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या अमळनेर शहरातील नामांकित महाविद्यालयात अलिकडेच खबरीलाल च्या माध्यमा- तून रॅगिंगचा प्रकार …