शासनाची फसवणूक करणाऱ्या ११० घरकुल लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करा…

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील घरकुलाचा पहिला हप्ता घेऊन काम सुरू न करणाऱ्या ११० लाभार्थी वर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पंचायत समिती च्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे. राज्य शासनाच्या प्रधानमंत्री आवास, योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व पारधी आवास योजना या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजना असुन त्या …

पाडळसरे धरणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींच लेटलतिफ ठरल्याने जनतेचा अपेक्षाभंग – अनिल भाईदास पाटील

जलआयोगाची मान्यता मिळाली म्हणून स्वतःची पाठ थोपटूंन घेणारे गेले कुठे.?अमळनेर-(प्रतिनिधी) निम्न तापी प्रकाल्पांतर्गत असलेल्या पाडळसे धरणास केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली असली तरी राज्य व केंद्र शासन या धरणाबाबत सकारात्मकच नसल्याने कोणत्याही योजनेत याचा समावेश होणे अशक्य आहे,प्रकल्प आढावा समितीने जवाबदारी राज्यावर ढकलून हात झटकल्याने हे वास्तव उघड झाले आहे,विशेषतः यास …

मुख्याध्यापिका सरला २२कर यांची केंद्रप्रमुख विरुद्ध महीला आयोगाकडे तक्रार…

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील गोकुळ आनंदा पाटील हे अमळनेर प.स. चे गडखांब केंद्र प्रमुख आहेत व त्यांनी आपला मानसिक छळ चालविला असल्याची तक्रार मुख्याध्यापिका सरला २२कर यांनी वरीष्ठ अधिकारिंचा व महिला आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. पातोंडा येथील जिल्हा परिषद (मुलांची) शाळेच्या मुख्याध्या पिका  सरला अर्जुन बाविस्कर यांनी राज्य महिला आयोगाकडे त्या …

गौरव पाटील यांची जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षपदी निवड…

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मुडी येथील श्री.गौरव उदयराव पाटील यांची जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, आमदार डाॅ सतिश पाटील, मा.पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेचे संचालक श्री अनिल भाईदास पाटील,जि.प.सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील, राष्ट्रवादी …

सरस्वती विद्या मंदिर शाळेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी….

अमळनेर शहरासह  तालुक्यात विविध ठिकाणी जयंती साजरी.अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी जयंती साजरी करण्यात आली.”सरदार पटेलांनी निश्चयीवृत्तीने खंबीरपणे देश एकसंघ केला!”असे कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी सांगितले. भारताचे पहिले गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस यावेळी मुख्याध्यापक रणजित …

विवाहच्या पूर्वसंध्येला नवरदेवाचा खून प्रकरणी दोन महिलांसह एकास जन्मठेप..

अमळनेर(प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील अडावद येथील हळदीच्या दिवशीच नवरदेवाचा खून केल्याप्रकरणी आरोपींना अमळनेर जिल्हा न्यायालयाने दोन महिलांसह एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायालयाचे न्या.राजीव पी.पांडे यांनी बुधवारी सुनावली आहे. याबाबत सविस्तर घटना अशी कि २२ मे २०१६ रोजी मयत गणेश प्रल्हाद खंबायत याचे लग्न ठरले होते. त्यानिमित्त अडावद ता चोपडा येथील १९ …

मतदारसंघात गाव तेथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय होत असल्याचे समाधान-आ.शिरीष चौधरी

निम येथे ग्रा.प कार्यालय व जिल्हा परीषद वर्ग खोलीचे थाटात भूमीपूजन..कपिलेश्वर देवस्थानाचा कायापालट करण्याचे संकेत    अमळनेर -(प्रतिनिधी)माझ्या मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय असून त्यातही ग्रामविकासाला अधिक प्राधान्य देत आहे.अनेक गावातील ग्रामपंचायत इमारती जिर्ण व पडक्या झाल्या असताना बहुतांश गावात अत्याधुनिक व सर्वसुविधायुक्त ग्रा. प. इमारती निर्माण करण्याचे सौभाग्य मला …

जैतपीर येथे भव्य योग-प्राणायाम ध्यान शिबीर संपन्न…

जळगाव ता.अमळनेर जैतपीर येथे योग प्राणायाम शिबीरात पतंजली योगपीठ हरिद्वार (उत्तराखंड) येथील स्वामी आनंददेव जी महाराज यांच्या सानिध्यात योगा करण्यात आला. योग-आयुर्वेद विषयी माहिती देण्यात आली. शिबीरात विधानसभा सदस्य,अमळनेर आमदार ताई सौ.स्मिता ताई वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य संदिप पाटील सर तथा पतंजली जळगाव जिल्हा योग-प्रचारक कमलेश आर्य (कुलकर्णी) तसेच …

विकासाच्या प्रक्रियेत सामाजिक शास्त्रांची भूमिका महत्त्वाची – प्रा.डॉ.प्रमोद पवार

अमळनेर(प्रतिनिधी) विकासाच्या प्रक्रियेत सामाजिक शास्त्रांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखा विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ प्रमोद पवार यांनी येथील प्रताप महाविद्याल याच्या सामाजिक शास्त्र मंडळाच्या उदघाटन प्रसंगी केले.   येथील प्रताप महाविद्यालयात समाजशास्त्र मंडळाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ ज्योती या उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रा …

झोपेचं सोंग घेणाऱ्या अमळनेर दारूबंदी विभागाला आली जाग; डांगरी येथे गावठी दारूच्या हातभट्टया रसायन खड्ड्यात….

संयुक्त कारवाईत दारूच्या हातभट्ट्या केल्या उध्वस्त…    अमळनेर “डांगरी” गावात ‘डांगट’ यांची प्रथम कारवाई.अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील प्रगणे डांगरी व सात्री येथील बोरी नदी किनारी दारूबंदी विभागाला डोळ्यांना कधीही न दिसणार काटेरी झुडपांमधील भागात चोरून लपून चालत असलेल्या गावठी दारुच्या हातभट्टया, रसायनासह अमळनेर राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस उपविभागिय अधिकारी,मारवड पोलिसांची …