मनी निधी आना सांगत बोंबा मारणारा व्हयनात नकटा…..

पाडळसरे धरणाचे गाजर अद्यापही टांगलेलेच;  केंद्रीय जल आयोगाने प्रस्ताव स्वीकारला असला तरी निधीला तूर्तास हमी नाही….. अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या भोवती च अमळनेर तालुक्याचे राजकारण फिरत आहे. हा मुद्दा घेऊन तालुक्यात अनेक जण आमदार झाले तर काही खासदारांना ही हातभार लागला होता. कोणी पाऊस म्हणत, तर …

चोरट्याने ए.टी.एम. द्वारे ७० हजार ₹ लांबविले; फसवणुकीचा गुन्हा दाखल…

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरातील एका शिक्षकाचे ए.टी.एम.चा वापर करून त्याचे तीन बँकेतील ७० हजार लंपास करून फसवणूक करण्यात आली. महेंद्र पाटील रा अमळनेर हे २९ रोजी दुपारी सव्वा दोन वाजता अमळनेर बसस्थानकावर लघुशंकेला गेले असता त्यांच्या मागच्या खिश्यातील एच.डी.एफ.सी., एक्सिस बँक,व स्टेट बँक चे ए.टी.एम.कार्ड ठेवलेले होते सदरचे ते पाकीट गहाळ …

धन्वंतरी जयंती निमित्त ‘निमा’तर्फे गोरगरीबांना दिवाळीचा फराळ वाटप…

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे ५ रोजी नँशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) शाखा अमळनेरतर्फे धन्वंतरी जयंती डॉ.अतुल चौधरी यांच्या अथर्व आर्युवेद क्लिनिक येथे साजरी करण्यात आली. धन्वंतरी पुजन करून धन्वंतरी स्तवन म्हणण्यात आले. त्यानंतर पिंपळे रोडवरील झोपडपट्टीतील प्रत्येक गोरगरीब कुटूंबाला निमाच्या सदस्यांनी दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले. यावेळी फराळवाटपाप्रसंगी निमाचे अध्यक्ष डॉ.रविंद्र …

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने केला बलात्कार…

अमळनेर: जवखेडा येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शिरुड येथील तरुणाने बलात्कार केला व नातेवाईकांनी सहकार्य केले म्हणून शिरूडच्या ५ व जवखेड्याच्या दोन जणांवर पोस्को कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवखेडा येथील अल्पवयीन मुलीला शिरुड येथील नरेंद्र मच्छीन्द्र सोनवणे,मीराबाई मच्छीन्द्र सोनवणे,गोविंदा मच्छीन्द्र सोनवणे,पद्मिनी भिल,आबा भिल व जवखेडा येथील …

एकाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील आर के नगरात राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास काल घडली असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आर के नगर भागातील रहिवासी अश्विन दिलीप पाटील याने दिलेल्या खबरीवरून नोंद करण्यात आली आहे. हेमंत हरलाल शिंपी या ३६ वर्षीय …

कन्याजन्माचे स्वागत व गौरव;गरीब गरजू महिलांना साड्या दिवाळीचा फराळ वाटप…

अमळनेर(प्रतिनिधी) येथिल कु.शैलजित रणजित शिंदे या मुलीने आपला जन्मदिवस रस्त्यावरील गरीब गरजू महिलांना साड्या देत व दिवाळीचा फराळ वाटून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. कन्याजन्माचे स्वागत व गौरव म्हणून सालाबादप्रमाणे शिंदे कुटुंबीय मुलीचा जन्मदिवस जल्लोषात व मोठ्याप्रमाणात जेवणावळीने साजरा करतात. यंदा मात्र कु.शैलजित शिंदे ने नेहमीच्या जेवणावळी व जल्लोषपूर्ण वाढदिवसाच्या …

अमळनेर विधानसभा मतदार संघात शिवसेना मेळाव्यात शिवसैनिकांचा उत्साह…

शिवसैनिकांनी एकजुटीने भगवा फडकवण्यासाठी कामाला लागावे- सहसंपर्क प्रमुख आर.ओ.पाटीलअमळनेर– शिवसेनेत शिवसैनिक हा सर्वात महत्वाचा घटक असून,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व विधानसभेत आणि दिल्लीच्या तख्तात भगवा फडकविण्यासाठी कामाला लागावे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार स्वबळावर निवडणुकीचे आदेश असल्याने आता शिनिवसैनिकांनी कामाला मरगळ झटकत कामाला लागण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख …

महिलेची छेडखानी केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल…

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर ताडेपूरा येथील विवाहित महिलेल्या अज्ञात व्यक्तीकडून भ्रमणध्वनी देऊन अश्लील शिवीगाळ व खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन रात्री अपरात्री येऊन पोलिसाने अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार ताडेपुरा भागातील पालकाने पोलिसात केल्यावरून पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेची सत्यता पडताळून पाहिली जात असल्याने सखोल तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक …

ग्रामीण महिलांनी सक्षमतेकडे वाटचाल करावी -सारीका डफरे

एक दिवशीय कार्यशाळा : ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे ग्रामीण भागातील महिलांना मार्गदर्शन..अमळनेर ग्रामीण भागातील महिलांमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे सुप्त कौशल्य असून त्या कौशल्यांचा उपयोग केल्यास स्वत:ची तर प्रगती होईलच शिवाय कुटुंबाचीही प्रगती होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे महिलांच्या या सुप्त कौशल्यांना उजाळा देण्याचे काम अमळनेर येथील ज्ञानवर्धिनी फाउंडेशन ही सेवाभावी संस्था गेल्या पाच-सहा …

सरदार वल्लभाई पटेल जयंतीनिमित्त पाडळसरेत मिरवणूक, राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून ढोल ताशे व फटाक्यांची आतषबाजीत फेटा बांधून गुर्जर युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग

पाडळसरे ता.अमळनेर स्वतंत्र भारतातील सर्व संस्थाने एकत्र करणारे अखंड भारताचे शिल्पकार व पहिले उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवसाचे आयोजन पाडळसरेत सरदार पटेल नवयुवक मित्र मंडळ व समस्त गुर्जर युवा मंच तर्फे ढोल ताशे, आकर्षक रोषणाईने फटाक्यांची आतीष बाजी करून सजविलेल्या ट्रक्टर वर सवाद्य …