भगवा चौकातील नागरिकांना दिलेल्या शब्दाची आज वचनपूर्ती नगराध्यक्षा जिजामाता पुष्पलता पाटील यांनी साकारली.

अमळनेर (प्रतिनिधी)- अमळनेर येथील भगवा चौक परिसरातील सुशोभीकरण केलेल्या चौकातील गेल्या अडीच वर्षांपासूनअडसर असणारी डी पी आज रोजी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी स्वतः कामात लक्ष घालून तेथील डी पी काढून परिसरातील जनतेला अचानक एक दिवाळी उपहार दिला. भगवा चौक परिसरातील लोकांची खुप दिवसापासून चौकातील डी पीचे स्थलांतर करण्याची मागणी होती.परंतु अनेक …

मेहरगाव येथे १३ रोजी एकविरा देवीची प्राणप्रतिष्ठा, सलग तीन दिवस विविध कार्यक्रम…

अमळनेर येथून जवळच असलेल्या मेहरगाव येथे एकविरा देवीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने दिनांक १० शनिवार पासुन सलग तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १३ मंगळवारी देवीची प्राणप्रतिष्ठा व भंडारा होणार असून नागरिकांनी उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कालिका साधक महंत जगतदास महाराज व वेद मूर्ती बाळकृष्ण महाराज यांचा प्रेनेने …

शैक्षणिक-सामाजिक चळवळ ही काळाची गरज’ -अप्पर आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे

 अमळनेर– ‘चळवळ’ ही व्यापक संज्ञा आहे. चळवळ म्हणजे फार मोठी गोष्ट नसून दिलेलं किंवा स्वीकारलेले काम जबाबदारीने व प्रमाणिकपणे पार पाडणे होय. देशाला पुढे नेण्यासाठी दिलेलं काम प्रामाणिकपणे करा म्हणजे आपोआप देश विकसित होईल. प्रत्येक काम ही देश सेवाच असते.जन्म सार्थकी लावण्यासाठी काहीतरी करून दाखवा, असे मत अप्पर आयकर आयुक्त …

विनाविलंब काही तासात जातिचे व नॉनक्रिमीलेयर दाखले ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार…

अमळनेर: जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेयर दाखले ऑनलाइन देणे सुरू झाले असून ऑफलाइन दाखले आजपासून बंद करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी संजय गायकवाड यांनी दिली विनाविलंब काही तासातच दाखले मिळणार आहेत २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन दाखल्याचे कामकाज करण्यात आले ते यशस्वी झाल्याने यापुढे सर्व जातिचे व …

मूर्त्यांची तोफफोड करणारा “मेंटल” मारवड पोलिसांच्या ताब्यात…

अमळनेर: स्वतःच्या समाजाच्या देवाच्या मंदिरातील मूर्त्यांची तोडफोड करणाऱ्या शिरसाळे येथील एका माथेफिरूला मारवड पोलिसांनी अटक केली आहे. शिरसाळे बु येथें ९ रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास धनराज ओंकार महाले याने झाडी रस्त्यावरील कालबहिरम मंदिरातील देवांच्या मूर्त्यांचे तोडफोड सुरू केली याबाबत जागृत नागरिकांनी युवराज दगडू महाले यांना संगीतले असता त्यांनी धनराजला …

शिवाजी उद्यानात साजरा झाला सामूहिक दीपोत्सव..

शिवाजी गार्डन ग्रुप चा उपक्रम,५०० पणत्यांनी केला लखलखाट,बोहरी व मुस्लिम बांधवांच्या सहभागाने समाजिक एकात्मतेचेही दर्शन..अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरातील शिवाजी उद्यानात श्री शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने दिवाळी निमित्त सामूहिक दीपोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सामूहिकपणे सुमारे 500 दिवे संपूर्ण उद्यान परिसरात लावून लखलखाट करण्यात आला,विशेष म्हणजे या कार्यक्रमात ग्रुपचे क्रियाशील …

‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’; बळीराजा ची मिरवणूक यंदाही मोठ्या दिमाखात संपन्न…

अमळनेर(प्रतिनिधी) ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ या घोषणांच्या गजरात बलिप्रतिपदेला अमळनेर येथे बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे आयोजित महात्मा बळीराजा ची भव्य मिरवणूक आजी माजी आमदारांच्या हस्ते बळीराजा पूजनाने संपन्न झाली.अमळनेर शहरात मागिल सलग १० वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेली बळीराजा ची मिरवणूक यंदाही मोठ्या दिमाखात निघाली. पानांफुलांनी व भगव्या झेंड्यानी सजलेल्या …

बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बळीराजा मिरवणूकीचे आयोजन…

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथिल बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बलिप्रतिपदे निमित्त महात्मा बळीराजा मिरवणूकीचे परंपरेनुसार आयोजन करण्यात आले आहे. मागिल १० वर्षांपासून सलग बळीराजा मिरवणूकीचे आयोजन अमळनेरच्या सांस्कृतिक परंपरेचा एक वैशिष्ट्य भाग झालेला आहे. अमलनेरच्या शिरुडनाका परिसरातून सकाळी ९ वाजता सवाद्य मिरवणुकीस सुरवात होईल.वड चौक,झामीचौक परिसर,त्रिकोणी बाग परिसर ,पाचपाऊली देवी मंदिर परिसर ,बसस्टँड,धुळे …

अमळनेरात अडीच लाख रु किंमतीचे सहा हजार लिटर स्पिरिट जप्त…

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथे जळोद रोडवर नंदगांव कडेस जाणाऱ्या आयशर गाडीत अवैधरित्या ३० ड्रम अंदाजे ६००० लिटर स्पिरीट आढळून आले असून एकूण अडीच लाख रु किंमतीचे स्पिरिटसह गाडी जप्त करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की अमळनेर येथे काल सायंकाळी पोलीस कर्मचारी भटूसिंह तोमर व प्रदिप पवार हे कर्मचारी पोलीस स्टेशनला …

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अमळनेर नगरपरिषदने नाशिक विभागात प्रथमच १८ घंटा गाडी खरेदी…

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ५.०५ कोटी रुपये.अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर- स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ५.०५ कोटी रुपये मंजूर झाले होते त्यात अमळनेर नगरपरिषदने नाशिक विभागात प्रथमच आज दि ६ रोजी १८ घंटा गाडी खरेदी केल्या आहेत यासाठी महाराष्ट्र व केंद्र शासन २.९५ कोटी …