भजन सम्राट सुशीलजी गोपालजी बजाज यांचे जम्मा जागरण….अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील न्यू प्लॉट, महाराणा प्रताप मार्गच्या आराधना बिल्डिंगच्या प्रांगणात श्री बाबा रामदेवजी च्या विशाल जम्मा जागरण दि २ डिसेंबर वार रविवार रोजी ठेवण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यातील कळमसरा निवासी श्री प.पु.रामदेवजी शर्मा यांच्या आशीर्वादाने आणि श्री राधेश्याम मणियार यांच्या धर्मपत्नीच्या …
तालुकास्तरीय कुस्तीची निवड,चाचणी स्पर्धा आयोजित…
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हास्तरीय कुस्ती संस्था यांच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरी व कुमार केसरीच्या तसेच मुलींच्या सिनियर व मुलीच्या सब ज्युनियर तालुका कुस्ती निवड चाचणी स्पर्धा अमळनेर येथे दिनांक २० /११/२०१८ मंगळवार रोजी सकाळी ९ ते ११ वाजता प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे वजन गट होतील कुस्तीची तालुकास्तरीय स्पर्धा व …
अमळनेर येथे नगरपरिषदेसह विविध संघटनेच्या माध्यमातून क्रान्तिविर बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी…
अमळनेर शहरा सह तालुक्यात आदिवासी जननायक, क्रान्तिविर बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, नगरपरिषद अमलनेर येथे बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आली,या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजा माता कृषिभूषण सौ पुष्पलता साहेबराव पाटील ,मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांचे शुभहस्ते प्रतिमेस माल्यार्पण कर ण्यात आले, तसेच श्री श्याम …
राजमाता जिजाऊ महिला मंडळ तर्फे ,बचतगटातील महिलांसाठी नेतुत्व शिबीर…
बचतगट हे महिलांसाठी नेतुत्व विकासाचे साधन-श्रीकांत झाबंरे अमळनेर ( प्रतिनिधी ) बचतगट हे नेतुत्व विकासाचे प्रमुख मध्यम आहे. सध्या चूल आणि मूल सांभाळता- सांभाळता महिला घराबाहेर पडून उत्तम प्रकारे बॅंक वेवाहर करायला लागल्या आहेत. बचतगटाच्या बैठकीत चर्चा करणे’; गावातील वार्ड सभा, ग्रामसभा आणि स्वच्छ भारत यासारख्या उपक्रमात बचतगटातील महिलांचा वाढता …
गांधलीपुरा येथे महर्षी वाल्मिकी नवल स्वामी सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन…
अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषद आणि वाल्मिकी मेहतर समाज पंचमंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्र.५ गांधलीपुरा येथे महर्षी वाल्मिकी नवल स्वामी सामाजिक सभा गृहाचे काम अंदजित रक्कम .३०,०००,०० (तिस लाख) चे भुमि पुजन माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या शुभ हस्ते व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुल कृषिभूषण मार्ग ते ईदगाह जोडरस्ता काँक्रिटीकरणाचे काम …
अमळनेर नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्ताशिवाय अतिक्रमण काढले….
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर: येथील कबरस्थान ते मरीआई माता मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला अडथळा ठरणारे तीन मोठे अतिक्रमण नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्ताशिवाय काढले रस्त्या चे काँक्रीटीकरण सुरू असताना बिरमा पिरू दिंगे,राजू ओंकार संदनशिव,कमलाबाई श्रावण संदनशिव यांचे अतिक्रमण असलेले पक्के घर,मोठे शेड व मंदिर काढण्याचे आदेश मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी अतिक्रमण पथक प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांना …
कबड्डीत लोंढवे संघ विजयी प्रताप उपविजयी सीएम चषक स्पर्धना प्रारंभ: महिलांत खाशी युवती संघ विजयी आदर्श संघ उपविजयी..
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर: नाशिक विभागात सी एम चषक स्पर्धाना अमलनेरातून प्रथमच शुभारंभ करण्यात आला असून कबड्डीचाय स्पर्धेत पुरुष गटात आदर्श संघ लोंढवे संघाने प्रताप कॉलेज संघावर मात करून विजयी ठरला तरर महिलांच्या संघात खाशी युवती संघ विजेता संघाने अंतिम सामन्यात आदर्श संघावर विजय मिळवला.देशातील सर्वात मोठ्या क्रिडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन …
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत अमळनेर मतदार संघासाठी 87 लाखांचा निधी-आ शिरीष चौधरी
ग्रामिण भागातील अनु जाती वस्त्याध्ये होणार उल्लेखनीय विकासकामे,सामाजिक न्याय मंत्र्यांचे मानले आभार..अमळनेर(प्रतिनिधी)नागरी व ग्रामिण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनें तर्गत जळगाव जिल्ह्यासाठी 9 कोटी 71 लाख मंजूर झाले असून त्यापैकी अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी 87 लाख मंजूर असल्याची …
आदिवासी वन हक्क दावे व शेतकरी कामकरी मजुरांचे प्रलंबित प्रश्नासाठी लोकसंघर्ष मोर्चा मुंबईला धडकणार…
अमळनेर -चोपडा-(प्रतिनिधी) २१ नोव्हेंबर ला २० हजार शेतकरी आदिवासी यांचा न्याय हक्कासाठी २१ नोव्हेंबर ठाण्यापासून निघून २२ ला मुंबई ला आझाद मैदान येथे धडकणार आहे. त्या हक्कासाठी तयारी करीता विविध पक्ष,संघटना यांच्या सोबत बैठक झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी कामकरी व आदिवासी या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. गेली २० वर्षे …
तूर्तास निधीची हमी नसल्याचे आयोगाने स्पष्ट केल्यानंतर कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी शासनाच्या मार्गदर्शिकेतील मुद्द्यांवर ठेवले बोट…
केंद्राने दुष्काळ नियोजन मार्गदर्शिकेची अंमलबजावणी करावी व गंभीर दुष्काळ- ४३ हजार हेक्टर सिंचनासाठी पंतप्रधान सिंचन योजनेत पाडळसे घेण्याची मागणी… अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यासह तापी प्रकल्पातंर्गत येणाऱ्या अमळनेर पारोळा,चोपडा,शिंदखेडा, धुळे तालुक्यांचा समावेश गंभीर दुष्काळ यादीत केला असल्याने कायमस्वरुपी दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या २०१६ च्या दुष्काळ नियोजनाबद्दल मार्गदर्शिकेनुसार पंतप्रधान सिंचन …