सर्कसमधिल कलाकारांचे भविष्य अंधारमय; कलेला किंमत नाही.सर्कस चालवण्यासाठी जीवनाची सर्कस करावी लागते लाखोंची गुंतवणूक अडकली असल्याने पिसाळलेल्या कुत्र्यासारखी अवस्था झाली आहे धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशा शब्दात रेनबो सर्कसचे मालक के पी सलवराज उर्फ अशोक यांनी खबरीलाल शी बोलतांना सांगितले. केरळमधून आलेला ४० वर्षांचा अशोक भाई या …
दुष्काळी परिस्थितीत अमळनेरकरांवर लादलेली २०% वाढीव करवाढ रद्द करावी – रणजित शिंदे (सामाजिक कार्यकर्ते)
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथिल नगरपरिषदेने वाढविलेली घरपट्टी रद्द करावी म्हणून मोठ्या प्रमाणावर नागरिक कर आकार णीच्या नोटीस ला हरकती घेत असून विविध संघटना व सामाजि क कार्यकर्ते ही या विरोधात निवेदन देत आहेत.अमळनेर नगरपरि षदेच्या मुख्याधिकारी यांना आज सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी सहकाऱ्यांसह दुष्काळी परिस्थितीत वाढिव घरपट्टी रद्द करण्याची मागणी …
फौजी आरोपीला अटक न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार….
लग्नाचे आमिष दाखवून फौजी ने केला बलात्कार..अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर जवखेडा येथिल अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सीआयएसएफ फौजीने बलात्कार केला आहे. सदर आरोपीला अटक न केल्यास जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबसमवेत आत्मदहन करणार असल्याची माहीती पीडितांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. अमळनेर येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देतांना पीडिताच्या आई वडील छोटू …
पदवी प्रमाणपत्र संचयन उपक्रम विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा….
अमळनेर (प्रतिनिधी) पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र डिजिटल पध्दतीने सुरक्षित संचयन करण्याची सुविधा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे असणाऱ्या विद्यार्थी सुविधा केंद्रात ही नोंदणी करता येणार आहे.भारत सरकारच्या मनुष्यबळ विभागाने सुरु केलेल्या नँशनल अँकँडमिक डिपाँझिटरी या अभिनव उपक्रमाद्वारे पदवी …
एकास मारहाण करून महिलेचं अंगावरचे ब्लाऊस फाडल्याने सहा जणांविरुद्ध दंगल व विनयभंगाचा गुन्हा दाखल….
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथील एकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याचा पत्नीचे अंगावरचे ब्लाऊस फाडल्याने सहा जणांनी दंगल व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पिळोदा येथे १७ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास विकास चिंतामण पारधी व त्याची पत्नी यांना त्यांच्या घरासमोर अंगणात देविदास चिंतामण पारधी,गोकुल देविदास पारधी, गोपाळ देविदास …
महिलेच्या पार्श्वभागावर चिमटी घेणारा “गिधाड” मारवड पोलिसांच्या चिमट्यात; विनयभंगाचा गुन्हा दाखल…
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथून जवळच असलेल्या धार-मालपूर येथील एक ३२ वर्षीय महिला काल १८ रोजी चोपडा तालुक्यातून अमळनेर बस स्थानक येथून दुपारी २:५० वाजता नीम बसने धार येथे येत असतांना बसमध्ये पिद्दड-फिटाड,विकृत प्रभाकर विनायक पाटील याने अंग-लगट करण्याचा प्रयत्न करीत असतांना धार गांव आल्यावर बस मधून बाहेर पडतांना त्या महिलेच्या नकोसा …
पांझरा माळण नदीजोड प्रकल्पाचा सर्व्हे लवकरच सादर होणार व राष्ट्रीय दुष्काळ निवारण अंतर्गत निधीबाबत चर्चा करणार – आमदार स्मिता वाघ
अमळनेर(प्रतिनिधी) सतत अवर्षणप्रवण दुष्काळी परिस्थिती पाहता महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिकारी अशा जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत पांझरा माळण नदी जोड प्रकल्प शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्रमांक २०१७/ १८७/२०१७ लघु पाटबंधारे जलसंपदा विभाग या नुसार लवकरात लवकर करण्यासाठी शासन स्तरावर आमदार स्मिता वाघ यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत सर्व्हे पूर्ण झाला असून …
धक्कादायक…शाळकरी विद्यार्थ्यांचा हृदयविकाराने मृत्यू..
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथून जवळच असलेल्या वावडे येथील रहिवासी व योगेश्वर माध्यमिक विद्यालयचे इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी हर्षल किशोर पाटिल वय १७ वर्षे हा काकांकडे अमळनेर येथे आला असताना आज दिनांक १७ रोजी पहाटे ७ वाजता प्रकृती बिघडली म्हणून कुटुंबीयांनी त्यास डॉ किरण बडगुजर यांचे कडे दाखल करण्यात आले …
लोटा बाळगी पांझर तलावाचे काम पूर्णत्वास आणून रनाईचे सह अनेक गावांचा पाणीप्रश्न सोडविणार-आ शिरीष चौधरी
रणाईचे येथे अत्याधुनिक व्यायामशाळा व सभागृहचे थाटात लोकार्पण..अमळनेर(प्रतिनिधी)ज्या प्रमाणे गांधली पांझर तलावाचे काम पूर्णत्वास आणून शेतकऱ्यांना भूसंपदानाचा मोबदला व्याजा सहित मिळवून दिला, त्याचप्रमाणे लोटा बाळगी तलावसाठी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्याना मिळवून देणार व तलावाचे काम देखील लवकरात लवकर पूर्णत्वास आणून रनाईचे तसेच जानवे,डांगर बु.अंचलवाडी, व परिसरातील गावातील पाणी प्रश्न …
धन गुरुनानक सारा जग तारीयां च्या नामघोषात भाविक भक्तीमय..
अमळनेर:(प्रतिनिधी) अमळनेर येथील सिंधी कॉलनी, तोलाणी मार्केट येथील गुरुदारांमधून भाऊबीजेपासुन ते गुरुनानक जयंती पर्यत दररोज सकाळी निघणाऱ्या प्रभात फेऱ्यांनी वातावरण भक्तीमय बनले आहे. “धन गुरुनानक सारा जग तारीयां” या सारख्या भक्तीगीतांनी भाविकांमध्ये भक्तीचा उत्साह ओसंडून वाहतांना दिसत आहे. दि. 23 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीचा उत्सव सिंधी व शीख बांधवांतफे मोठ्या …