} *Q) शरीर में हड्डियों [Bones] की कुल संख्या है ?* *Q) Is There A Total Number Of Bones In The Body?* *=========================* *A) 300* 😮 *B) 206* ❤️ *C) 400* 🙏🏻 *D) 144* 😥 *=========================* *Answer With Emoji’s* ✅ 🔰 *Q). बर्फ कितने …
सरस्वती विद्या मंदिर, लोकमान्य नवीन मराठी शाळा, पी. बी. ए. स्कूलमध्ये संतांच्या वेशभूषेत दिंडी सोहळा रंगला
अमळनेर (प्रतिनिधी) सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेषभूषा करीत आषाढी एकादशी साजरी केली. या वेळी त्यांनी मेळा भरवत विठ्ठल नामाचा गजर करीत परिसरात काढलेली दिंडी सोहळा लक्षवेधी ठरला. विठ्ठल व रुक्मिणीच्या पेहरावातील विद्यार्थी साक्षात विठू रुखमाईची प्रचिती देत परिसरात ‘विठ्ठल विठ्ठल ‘ नामाचा गजर करीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन …
आमदार अनिल पाटलांच्या वाढदिवसाला अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
अमळनेर(प्रतिनिधी) बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील यांची संकल्पना व पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित आमदार व खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. खासदार स्मिता वाघ व अनिल पाटील यांनी या समाजाभिमुख व रुग्णसेवेसाठी लाभदायक असलेल्या उपक्रमाचे कौतुक …
अग्रवाल परिवारातील सुकन्या सी.ए.उत्तीर्ण परीक्षेत झाली ‘यशवी’
अमळनेर (प्रतिनिधी) येथे सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात, उद्योग क्षेत्रात अग्रेसर बजरंगलाल अग्रवाल परिवारातील सुकन्या यशवी राधेश्याम अग्रवाल ही नुकतीच सी.ए.(चार्टड अकौंटट) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या परिवाराचे वैशिट्य म्हणजे या परिवारात आधी पाच जण सी.ए. झाले असून यशवी ही सहावी सीए …
इराणी बांधवांसह संत सखाराम महाराज संस्थांतर्फे पीआय दत्तात्रय निकम यांचा सत्कार
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे मोहरम सणानिमित्ताने मुस्लिम बांधवांकडून मिरवणूक (जुलूस) काढण्यात आली. ही मिरवणूक अत्यंत शांतपणे पार पडली. यामुळे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा इराणी बांधवांनी तसेच एकादशी निमित्ताने वाडीत दर्शनाला आलेल्या भाविकांची गर्दीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने वाडीत संत सखाराम महाराज संस्थांतर्फे सत्कार करून गौरवण्यात आले. त्याप्रसंगी सपोनि. रविंद्र …
राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांच्या नियोजित स्मारकाचे भूमीपूजन
अमळनेर ( प्रतिनिधी) अमळनेर टाकरखेडा रोडला राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नियोजित स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले. या ठिकाणी भविष्यात,भव्य अश्वारूढ स्मारक, वृक्षारोपण, शेततळे, क्रीडांगण तयार करण्यात येणार आहे. तालुक्यातील अमळनेर टाकरखेडा रस्त्यावर राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील तत्कालीन पायविहीर असून त्या विहिरीलगत असलेल्या जागेवर ३०१ व्या जयंतीनिमित्त अहिल्याबाई होळकर यांचा भव्य …
आमदार अनिल पाटील यांच्यावर राजकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनीही केले अभिष्टचिंतन अमळनेर (प्रतिनिधी) राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्सहात झाला. राजकीय, सामाजिक सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या निवासस्थानी दिवसभर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी झाल्याने परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले …
पाच पावली देवी चौक ते वड चौक रस्ता धोकेदायक; चिमुकल्याने वेधले लक्ष
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील नगरपालिका बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या पाचपावली देवी चौक ते वड चौकादरम्यान असलेल्या रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील ठिकठिकाणी खड्डे व काँक्रीट मधील लोखंडी सळ्या वर आलेल्या आहेत. भला मोठा खड्डा पडल्यानंतर देखील सर्वांनी दुर्लक्ष केले. मात्र एका चिमुकल्याने या ठिकाणी अपघात टाळावे. म्हणून काँक्रीट रस्त्यांमधून …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: 🇮🇳 डिजिटल इंडिया अभियान – 10 वर्षांचा प्रवास 🗓 शुभारंभ: 1 जुलै 2015 🚀 2025 मध्ये 10 वर्षे पूर्ण 🎯 उद्दिष्ट: सर्व नागरिकांना डिजिटल सशक्तीकरण, पारदर्शक व जलद सेवा 🏛️ प्रमुख 3 स्तंभ: 1. डिजिटल पायाभूत सुविधा निर्मिती 2. सेवा आणि माहितीचे डिजिटल वितरण …
अमळनेर शहरातील शाळा, महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त रंगला दिंडी, पालखी आणि रिंगन सोहळा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाळा, महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी, पालखी आणि रिंगन सोहळा साजरा करून श्री.विठ्ठल रुक्मीनी यांचा गजर केला. टा, मृदूंगाच्या गजरात विविध संतांची वेशभूषा करून शाळेत भक्तीमय वातावरणात अवघी पंढरीच अवतरली होती. ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांची दिंडी अमळनेर येथील ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांची आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात …