अमळनेर (प्रतिनिधी) मंगरूळ येथील अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय येथे सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील अस्मिता पाटील, श्वेता चौधरी यांनी आपल्या सकाळच्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे कशाप्रकारे घडतात. त्यापासून आपण कसे वाचावे, जसे की ओ.टी.पी. फ्रॉड, ए.पी.के. फाईल फ्रॉड, कोणत्याही …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🔷 चालू घडामोडी :- 22 जुलै 2025 ◆ नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय मानक फ्रेमवर्क 2.0 “क्षमता बांधणी आयोग (CBC)” या सरकारी संस्थेने विकसित केले आहे. ◆ केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्लीतील शास्त्री भवन येथे महिला आरोग्य कक्षाचे उद्घाटन केले. …
श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात आंब्याच्या देठाला लगडल्या चक्क चार मोठ्या कैऱ्या
अमळनेर (प्रतिनिधी) आंब्यांचा बहार संपला असला तरी श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात असलेल्या झाडांना चक्क एकाच देठाला चार कैऱ्या लगडल्या आहेत. आंब्याच्या फांद्यावरील देठाला प्रत्येकी एक कैरी लगडलेली आपण सर्वत्र आणि नेहमीच पाहतो. मात्र एकाच देठाला चक्क चार कैऱ्या लगडल्याची किमया घडली आहे श्री मंगळ ग्रह मंदिरात. तेथील आंब्याच्या झाडावरील …
राॅयल उर्दू हायस्कूल व अल-फहला ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील राॅयल उर्दू हायस्कूल व अल-फहला ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या सत्काराने विद्यार्थी भारावून गेले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी केबिनेट मंत्री व अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील होते. ते म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या …
पी. बी .ए .इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी दिक्षिता भामरेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
अमळनेर (प्रतिनिधी) पी. बी .ए .इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी दिक्षिता भामरे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारी २०२५ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी …
केळीच्या पिकावर तणनाशक मारल्याने जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला शिवीगाळ
अमळनेर (प्रतिनिधी) केळीच्या पिकावर तणनाशक मारल्याने जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील निम येथे घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, निम येथील चंपालाल हिरामण पाटील (वय ७०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ललित गोकुळ राठोड (रा. निम) हा शेताच्या बांधावर तणनाशक मारत …
गावठी दारू विकणाऱ्यासह सट्टा घेणाऱ्या एकावर कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दोन ठिकाणी छापा टाकून मारवड पोलिसांनी कारवाई केली. यात मारवड येथे गावठी दारू विकणाऱ्या एकावर तर अंतुर्ली येथे सट्टा घेणाऱ्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, मारवड येथे माळन नदीकाठी झाडाझुडुपाच्या आडोश्याला मार्तंड नारायण चव्हाण हा गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने …
८० फुटी रस्त्याचे काम सुरू करा अन्यथा ठेकेदार बदलवा
आमदार अनिल पाटील यांनी मुख्याधिकारींना दिल्या सूचना अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहराच्या विकासाला महत्वपूर्ण ठरणारा ऐंशी फुटी रिंग रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यापासून रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने आमदार अनिल पाटील यांनी या रस्त्याचे ठेकेदारांना व मुख्याधिकारी नेरकर यांना कामाबाबत कडक सूचना दिल्या आहेत. काम …