शेतात बांधावरून जाणाऱ्या मजुरांना हटकल्याचा राग आल्याने चौघांनी एकाचा पाडला दात

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम येथे शेतात बांधावरून जाणाऱ्या मजुरांना हटकल्याचा राग आल्याने चौघांनी एकाला बेदम मारहाण करून दात पाडला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची  घटना १८ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोकुळ नारायण पाटील (वय ५६, रा. निम)  दि.१८ रोजी सकाळी १०.३० वाजता निम शिवारात असताना शेतात …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : *प्रमुख नदियों के उद्गम स्थल ✓*   *1.गंगा* गंगोत्री (उत्तराखंड)   *2.सतलज*  माउंट कैलाश (तिब्बत)   *3.ब्यास* रोहतांग दर्रा (हिमाचल प्रदेश)   *4.सिंधु* मानसरोवर (तिब्बत)   *5.कृष्णा* महाबलेश्वर (महाराष्ट्र)   *6.कावेरी* ब्रह्मगिरि पहाड़ियाँ, कूर्ग (कर्नाटक)   *7.नर्मदा* (मैकाल पहाड़ियाँ, अमरकंटक (मध्य प्रदेश)   *8.तापी/ताप्ती* सतपुड़ा पहाड़ियाँ, बैतूल (मध्य …

पातोंडा येथे एक अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडून कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) महसूल पथकाने शनिवारी पातोंडा येथे एक अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर पकडण्यात आले. पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात लावण्यात आले. अमळनेर तालुक्यात वाढणाऱ्या अवैध वाळू वाहतूकिला आळा घालण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार पथकात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा (पवन शिंगारे ग्राम महसूल अधिकारी सावखेडा), अनिल पवारग्राम महसूल अधिकारी मठगव्हाण), श्री …

न्यू. प्लॉट परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर विकास मंचच्या फलकाचे अनावरण

अमळनेर (प्रतिनिधी) येथील न्यू. प्लॉट परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या न्यू. प्लॉट परिसर विकास मंचच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. या मंच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्य आणि परिसराचा विकासावर काम करण्यात येणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ या फलकाचे अनावरण अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उद्योजक दिपचंद …

इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करताना विजेचा शॉक लागून तरुण मजूरचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) इमारत बांधकामच्या पाचव्या मजल्यावर काम करीत असताना विजेचा शॉक लागून तरुण मजूरचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील गजानन महाराज मंदिराजवळ शनिवारी सकाळी 11 वाजता घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील सुधामपूर येथील रहिवासी विनायक नानू उईके (वय 20) हा शनिवारी सकाळी पाचव्या …