: 🔆 अहमदाबाद विमान हादसा: हवाई सुरक्षा में AAIB की भूमिका 📍 मुख्य अद्यतन ✅ AAIB ने एयर इंडिया की उड़ान दुर्घटना पर 15-पृष्ठ की प्रारंभिक रिपोर्ट जारी की जिसमें अहमदाबाद में 250+ की मौत हो गई। ✅ रिपोर्ट में कहा गया है कि दोनों इंजन ईंधन नियंत्रण …
स्वच्छ सर्वेक्षण अमळनेर नगरपालिका जिल्यात प्रथम क्रमांकावर
अमळनेर (प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या स्पर्धेत अमळनेर नगरपरिषदेने १२५०० पैकी ९००३ गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. गेल्यावर्षीही अमळनेर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदाच्या सर्वेक्षणात नगर परिषदेने चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा अमळनेर शहराच्या शिरचेपात मानाचा तुरा रोवला आहे. देशपातळीवर केंद्र …
प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातर्फे ममता विद्यालयात राजयोग मेडीटेशन कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातर्फे ममता विद्यालयात राजयोग मेडीटेशन कार्यक्रम घेण्यात आला. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र दिव्यांग समानता, संरक्षण आणि सक्षमीकरण मोहिमे अंतर्गत ममता विद्यालयात राजयोग मेडिटेशन कार्यक्रम घेण्यात आला. माऊंट अबू (राजस्थान) येथील सुर्यमनी भाई महूआ दीदी यांनी दिव्यांग मुलांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढावी यासाठी उपयुक्त असे …
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन जोशी अमळनेर तालुक्यातून प्रथम
अमळनेर (प्रतिनिधी) इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन ज्ञानेश जोशी तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात 11व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी इंग्लिश मेडीयम हायस्कूल मधील विद्यार्थी अर्जुन ज्ञानेश जोशी हा अमळनेर तालुक्यातील सर्व उत्तीर्ण …
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दोन रेशन दुकानांचे प्राधिकार पत्र केले रद्द
अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील दोन रेशन दुकानांचे प्राधिकार पत्र जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रद्द केले आहेत. शिंदे सेनेचे तालुका प्रमुख यांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशी करून हे आदेश काढण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील छत्रपती शिवाजी राजे बहुउद्देशीय मंडळ सात्री या संस्थेला स्वस्त धान्य दुकान १०१ जोडले होते. तर निर्मलाई फौंडेशन …
जामनेर नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षकांवरील जीवघेणा हल्ल्याचा अमळनेरात तीव्र निषेध
अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेचे माजी कर्मचारी तथा जामनेर नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक विजय सपकाळे यांचेवर अतिक्रमण काढतांना झालेल्या जीवघेणा हल्लाचा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद,नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेतर्फे निषेध करून हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात खासदार स्मिताताई वाघ यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की जामनेर नगरपरिषदेचे …