अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या भडगाव व पाचोरा तालुक्यातील दोघा तरुणांना अमळनेर पोलिसांनी गजाआड केले आहे. जळोद शिवारात १५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अटक केली आहे. त्याच्याजवळून तीन लाख रुपये किमतीचा १५ किलो ४० ग्राम गांजा व ४० हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा ३ लाख ४० हजार …
पोकलेन मशीन मधून शंभर लिटर डिझेल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या पोकलेन मशीनमधून शंभर लिटर डिझेल चोरी केल्याची घटना तालुक्यातील हेडावे येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आर. बी.कन्स्ट्रक्शनकडून धरणगाव ते अमळनेर रस्त्याचे काम सुरू असून त्यांची मशिनरी हेडावे शिवारातील विजय पाटील यांच्या शेताजवळ उभी असतात. …
भांडे न मिळाल्याने संतप्त कामगारांनी प्रांताधिकारी बंगल्यावजळ केला रास्तारोको
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या भांड्यांच्या वाटप योजनेत गोंधळ उडाल्याने रिकाम्या हाती परत जावे लागलेल्या संतप्त शेकडो कामगारांनी प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर रास्ता रोको आंदोलन केले. ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. योजनेनुसार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जीवनावश्यक भांडी वाटप केली जातात. ज्यामुळे त्यांना …