अमळनेर (प्रतिनिधी) येथील हर्ष जितेंद्र भंडारी याने लंडन येथील एआरयु केंब्रिज विद्यापीठातून एमबीए (मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) पदवी उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हर्ष याने बँकिंग नवोपक्रम आणि उद्योजकता या दोन विषयात सुवर्णपदक ही प्राप्त केले आहे. त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सेंट मेरी हायस्कूल …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🔷 चालू घडामोडी :- 17 जुलै 2025 ◆ ऊर्जा मंत्रालयाने औद्योगिक स्पर्धात्मकता, रोजगार आणि हवामान कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ADEETIE योजना सुरू केली आहे. ◆ Patriot एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका देशाने विकसित केली आहे. ◆ ऑस्ट्रेलिया देशाने 2025 चा टॅलिस्मन सेबर सराव आयोजित केला …
शहरातील हरी ओम नगर भागातील महिलांनी वाचला समस्यांचा पाढा
पालिकेत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील हरी ओमनगर भागातील नागरिक पाणी, रस्ते व घंटागाडीच्या समस्यांनी त्रस्त आहेत. या सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी करीत या भागातील महिलांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला. महिलांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील ढेकू रोडवरील …
हनुमानाची मूर्ती खोदन काढल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडी व्यवहारदळे शिवारात ६० ते ७० वर्षांपूर्वीची हनुमानाची मूर्ती काहीनी खोदून काढल्याची घटना १५ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पाचही जणांविरुद्ध मूर्तीच्या पावित्र्य भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र सुरेश पाटील यांचे व्यवहारदळे शिवारात शेत असून १५ रोजी …
संसद भारती पुरस्काराने खासदार स्मिताताई वाघ सन्मानित
अमळनेर (प्रतिनिधी) “सी एस आर टाईम्स” या संस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा “संसद भारती पुरस्कार २०२५” खासदार स्मिताताई वाघ यांना प्रदान करुन सन्मानित करण्यात आला. लोकसभेतील उल्लेखनीय कार्याची आणि मतदारसंघात केलेल्या सामाजिक योगदानाची दखल घेत संस्थेतर्फे हा सन्मान त्यांना देण्यात आला आहे. हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री …
बोहरा गावाचे १०० टक्के पुनर्वसनसाठी २५० ग्रामस्थांनी काढला मोर्चा
न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी तापी बोरी आणि अनेर नदीच्या त्रिवेणी संगमावर आंदोलनाचा दिला इशारा अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे प्रकल्पांतर्गत तापी, बोरी आणि अनेरच्या संगमावरील बोहरा गावाचे १०० टक्के पुनर्वसन झालेच पाहिजे या मागणीसाठी सुमारे २५० ग्रामस्थांनी तहसील कार्यालय तसेच आमदार कार्यालयावर दि. १६ जुलै रोजी मोर्चा काढला. न्याय …
शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करावी
मंगरुळ येथील शेतकऱ्याने पुराव्यासह जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे केली तक्रार अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी निविष्ठा खरेदी करताना आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे अशा लुट करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मंगरुळ येथील शेतकऱ्याने पुराव्यासह जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगरुळ …
मालमत्ता कराच्या वाढीसंदर्भात खासदार स्मिता वाघ यांना दिले निवेदन
आढावा घेण्यासाठी खासदारांनी दिले पालिकेला बैठकीचे आदेश अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने खासदार स्मिता वाघांना नगरपरिषदेने केलेल्या मालमत्ता कराच्या वाढीसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावर खासदार वाघ यांनी मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देत आढावा घेण्यासाठी तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नासंदर्भात …
पिंपळे खु. येथे बालिका स्नेही पंचायततर्फे निबंध स्पर्धा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे खु. येथील बालिका स्नेही पंचायतच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशनचे निबंध स्पर्धा झाली. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालिका स्नेही पंचायतच्या सरपंच गायत्री विनोद पाटील व सदस्यांनी तसेच प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील पाटील ग्रामपंचायत सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील तसेच अनमोल सहकारी ओम साई …
एस.बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर हर्षल बोरसे यांची निवड
अमळनेर (प्रतिनिधी) एस.बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या स्वायत्त विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर अमळनेर येथील हर्षल बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. हर्षल बोरसे हे कृषी जैविक उत्पादक कंपनी ग्रीन ग्लोब व रायझिंग भारत बायोकेअरचे संचालक तसेच रॉयल इलेट या बांधकाम कंपनीचे संचालक आहेत. सन २०१३-१४ साली त्यांनी एस. बी. पाटील …