स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : 🔷 भारत की पहली महिला व्यक्तित्व 🔷 ════════════════════   ◈ ओलंपिक पदक जीतने वाली ➭ कर्णम मल्लेश्वरी   ◈ एयरलाइन पायलट ➭ दुर्बा बॅनर्जी   ◈ अंतरिक्ष में जाने वाली ➭ कल्पना चावला   ◈ माउंट एवरेस्ट पर चढ़ने वाली ➭ बचंदरी पाल   ◈ अंग्रेजी चैनल में …

काटे बंधूनी मातोश्रीच्या स्मरणार्थ शिवशाही फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य केले वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) येथील काटे बंधूनी मातोश्री विमलबाई प्रतापराव काटे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवशाही फाउंडेशनतर्फे गरीब- गरजू शेतकरी व शेतमजुरांच्या मुलामुलींना शैक्षणिक साहित्य वाटप  केले.पारोळा, कोळपिंप्री, सडावण येथे कार्यक्रम घेण्यात आले. कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना  शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच संजीव काटे …

साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला राष्ट्रसेवा दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी दिली भेट

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रसेवा दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला भेट दिली. पाहुण्यांचे स्वागत प्रा.अरविंद सराफ, शुभम पवार, चेतन सोनार, मिलिंद वैद्य व तरुणाई यांच्या हस्ते  केले. धुळे येथील राष्ट्रसेवादल सहकारी, राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित सहकारी यांचे स्वागत रोहित पाटील, लोकेश वाणी, शिव निकम, हेमंत साळुंखे, नाविण्य …

जिएस हायस्कूलचा १९७५ च्या १०वीच्या बॅचचा सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळावा दोन दिवस रंगला

अमळनेर (प्रतिनिधी) येथील गंगाराम सखाराम (जीएस) हायस्कूलच्या १९७५ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅचचा सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळावा अतिशय उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थितांनी आठवणींना उजाळा दिला. दोन दिवस हा कुटुंबिक स्नेहमेळावा रंगला.मेळाव्याची सुरुवात १२ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली.या बॅचच्या अनेक विद्यार्थी विविध भागांत विखुरलेले …

पालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात नागरिकांचा एल्गार, निर्णय रद्दच्या मागणीचा आग्रह

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आयोजित सभेत एकमुखी ठराव, आमदारांना दिले निवेदन   अमळनेर (प्रतिनिधी) वाढीव घरपट्टीबाबत तीव्र संताप व्यक्त करीत अमरावती येथील खाजगी संस्थेस दिलेला सर्वेक्षणाचा ठेका आणि वाढीव घरपट्टीचा निर्णय रद्द करावा. तसेच नवीन बांधकामासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच फेरमोजणी करावी. त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा, असा एकमुखी ठराव …

रणाईचे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अरविंद पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रणाईचे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अरविंद यशवंत पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी हिरालाल वंजारी यांची एक मताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला. या वेळी सोसायटीचे भास्करराव पाटील, भूषण पाटील शिवाजी पाटील, मोरसिंग वंजारी, स्वप्निल पाटील,  मुरलीधर पाटील, शालिक पाटील आदी उपस्थित होते. तर निवडणूक निर्णय …

शहरातील चोपडा रोडवरील अमरधाममध्ये दुचाकी, मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार

मृतांच्या नातेवाईकांकडून होतोय संताप   अमळनेर (प्रतिनिधी) पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील सर्वाधिक महत्त्वाच्या चोपडा रोडवरील अमरधाममध्ये समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. येथील दहन बेड जवळील सर्व पथदिवे बंद अवस्थेत असल्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी  दुचाकी सुरू ठेवून व इतर लोकांनी मोबाईलच्या बॅटरीने प्रकाश  निर्माण करून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. …