*12 जुलै – 2025* 🔖 *प्रश्न.1) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला ?* (27 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ) *उत्तर -* नामिबिया 🔖 *प्रश्न.2) मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे ?* …
पिंपळे खुर्द येथील आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी
अमळनेर (प्रतिनिधी) गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री गुरुदेव दत्त संस्थान व ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्दतर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात बालरोगतज्ञ व डेंटल सर्जन यांनी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले. या शिबीरात गावातील व परिसरातील शेकडो गरुजूंनी लाभ घेतला. श्री गुरुदेव दत्त संस्थेचे अध्यक्ष निंबा ज्याला चौधरी व ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी …
अतिक्रमित घरांचा मलबा रस्त्यावर पडल्याने नागरिकांचा होताय हाल
अमळनेर(प्रतिनिधी) शहरातील बसस्थानकाकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमित घरे पालिकेने पाडल्यावर त्याचा मलबा या रस्त्यावर पडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर चालणेही कठीण झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्वरित हे ढिगारे हलवण्यात यावेत, अशी …
पावसाळा सुरू झाल्याने पालिका, आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर, डेंग्यूला रोखण्यासाठी सर्वेक्षण
शहरात साचलेल्या डबक्यात ॲबेटिंग व ऑइल टाकण्यास सुरुवात अमळनेर (प्रतिनिधी) पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू, मलेरियाची साथ पसरू नये म्हणून नगरपालिका आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डास उत्पत्ती थांबवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी डबक्यांमध्ये अॅबेटींग व ऑइल टाकणे सुरू केले आहे. पावसाळा आला की ठिकठिकाणी डबके साचून डासांची तसेच कीटकांची …
शैक्षणिक परिसरात फिरणाऱ्या सात टवाळखोरांची पोलिसांकडून धुलाई
पोलिसांनी रोड रोमि्यांना कायदेशिर तंबी देऊन सोडले अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाळा, महाविद्यालयात परिसरात टवाळखोर करणाऱ्या सात रोडरोमीयोंची पोलिसांनी चांगलीच धुलाई करीत त्यांच्यावर कारवाई केली. यात शहरासह ग्रामीण भागातील तरुणांचा समावेश आहे. त्यांना पोलिसांनी चांगलीच तंबी देत नंतर सोडून दिले. या कारवाईमुळे टळावखोरांना चांगलाच वचक बसणार आहे. शहरातील शाळा, महाविद्यालया …