गुरुपौर्णिमेनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात लघु रुद्राभिषेक

अमळनेर (प्रतिनिधी )येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात १० रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरणात यजमान नरेंद्र मधुकर सोनार यांनी सपत्नीक लघु रुद्राभिषेक केला.याप्रसंगी श्री दत्त भगवान व अनघालक्ष्मी माता मंदिर तसेच श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरावर विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्री मंगळग्रह मंदिर परिसरात विश्वातील एकमेव कमंडलूस्थित श्री अनघालक्ष्मी …

शहरातील स्वामी समर्थ केंद्र, मानव केंद्रासह शाळा, महाविद्यालयात गुरू पौर्णिमा साजरी

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरातील स्वामी समर्थ केंद्र, मानव केंद्रासह शाळा, महाविद्यालयात गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी मानवी जीवनात गुरूचे महत्व काय आहे, हे सांगण्यात आले. प्रत्यकाने आल्या गुरूला वंदन केले. फार्मसी महाविद्यालय खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी येथे विद्यार्थ्यांतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त …

पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरात स्मशानभूमीसाठी नागरिक आग्रही

२०१७ चा ठराव अजूनही धूळखात पडून, नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन   अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरात भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र व सुसज्ज स्मशानभूमीसाठी २०१७ मध्ये ठरावही करण्यात आला होता. परंतू त्यावर अजूनही अंमलबजावणी …

जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर”तर्फे दहा विठ्ठलरुपी बळीराजांना फवारणी पंप वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) जायन्ट्स ग्रुप अमळनेरच्या माध्यमातून आषाढी एकादशीचे औचित्य साधून तालुक्यातील अल्पभूधारक तसेच कोरडवाहू शेती,व निर्व्यसनी शेतकरी अशा १० होतकरू शेतकऱ्यांची निवड करून त्यांना फवारणी पंपचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीला संपूर्ण वारकरी समुदाय, शेतकरी, कष्टकरी, पंढरीच्या विठोबाच्या चरणी लीन होतात. आषाढीची वारी प्रत्येकालाच करणे शक्य होतेच असं नाही. म्हणून …

रोटरी क्लब ऑफतर्फे रविवारी मोफत आयुर्वेदिक निदान पंचकर्म शिबीर

अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ अमळनेर आणि धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 13 जुलै रोजी मोफत आयुर्वेदिक निदान पंचकर्म शिबीराचे आयोजन अमळनेर शहरात करण्यात आले आहे.         धुळे येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. प्रविण जोशी यांच्या मार्गदर्शनात बन्सीलाल पॅलेस, प्रताप मिल अमळनेर येथे सकाळी 10 ते दुपारी 4 …

शालेय परिसरात परसबाग उभारणीसाठी जिल्हा तालुकास्तरावर होणार स्पर्धा

अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरता स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदंर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा …

भरवस येथील रेल्वेच्या अंडरपास बोगद्यात साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे होताय हाल

अमळनेर (प्रतिनिधी) पावसाळा सुरू झाल्याने तालुक्यातील भरवस येथील रेल्वेच्या अंडरपास बोगद्यात पाणी साचत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. या बोगद्याची दुरुस्ती त्वरित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेरहुन गलवाडे, झाडी, भरवस मार्गे शिंदखेडा हा राज्य मार्ग सहा …