अमळनेर पोलिसांना एक कार चोरीच्या तपासात मध्य प्रदेशातून हाती लागल्या दोन कार

अमळनेरात घरासमोरून चोरी झालेल्या कारच्या शोधासाठी गेले होते पथक   अमळनेर (प्रतिनिधी) शहरात चोरीस गेलेल्या कारच्या तपासासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या अमळनेर पोलिसांच्या पथकास बाहेर गावाहून चोरीस गेलेल्या दोन कार हाती लागल्या आहेत. या कार ताब्यात घेऊन अमळनेरात आणण्यात आल्या आहेत.    याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि.24 मे 2025 …

पाडळसरे येथे मासेमारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन संपवले जीवन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडळसरे येथे तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना ९ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.        याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोपान महारू कोळी (वय ३२, रा. पाडळसरे) हा मासेमारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. ९ रोजी पत्नी कामावर गेल्यानंतर …

अमळनेर तालुक्यातील ११९ पैकी १०६ ग्रामपंचायतींचे काढले आरक्षण

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ११९ पैकी १०६ ग्रामपंचायतींचे आरक्षण उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. मनाप्रमाने आरक्षण निघाले अनेकांनी जलोष केला. तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण ३० जानेवारीलाच काढण्यात आले होते. म्हणून त्यांना वगळण्यात आले. त्यामुळे ११९ पैकी १०६ उर्वरित ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात आले. तनिष संदीप माळी, कार्तिक संजीव पाटील …

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी विजयसिंग राजपुत यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी कुर्हे बुद्रुक येथील विजयसिंग राजपुत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे जोरदार स्वागत करण्यात आले.        राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते व आमदार अनिल पाटील आणि इतर नेते मंडळींच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. विजयसिंग राजपूत हे आमदार …

बाम्हणे येथे रक्तदान शिबिरात ५० वर बॅग रक्त संकलन

आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन   अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बाम्हणे (ता. अमळनेर) येथे झालेल्या रक्तदान शिबिरास युवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यात ५० पेक्षा जास्त बॅग रक्त संकलित झाले. ही चळवळ इतर गावातही राबविण्याचा मानस आयोजकांनी यावेळी व्यक्त केला. या रक्तदान शिबिराचे आयोजन …

मुस्लिम समाजातर्फे खासदार स्मिताताई वाघ यांचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) खासदार स्मिताताई वाघ यांना संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच पाडळसरे धरण प्रकल्पाला केंद्रीय योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी आणि धार येथे रेल्वे गाड्यांना थांबा मिळवून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शहरातील मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आला. धार येथील उरुसात सहभागी होण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. मागील वर्षी रेल्वे गाडी …

रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी)  रस्ता खोदून पाइपलाइन टाकल्यानंतर दुरूस्ती न केल्याने पावसामुळे चाळण झालेल्या रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी, अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा अमळनेरातील ओमकार नगरातील नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन दिले आहे.  मुख्याधिकऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून शहरात भुयारी गटार तसेच पाइपलाइनचे काम …

आश्रमशाळा पिंपळे येथे वृक्ष लागवडीसाठी मियावाकी पद्धतीने साधला दोन वाजून दोन मिनिटांचा साधला मुहूर्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे बु.येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेत दोन वाजून दोन मिनिटांनी जपान मधील मियावाकी पद्धतीने विविध प्रकारच्या 202 झाडांची 202 विद्यार्थ्यांनी लागवड केली. पर्यावरण संरक्षण व रक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे, ही गरज ओळखून आश्रम शाळेत पर्यावरण प्रेमी मुख्याध्यापक  उदय पाटील व शिक्षक …