अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे शिक्षक पालक संघाची सभा झाली. यात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी दत्तात्रय धनराज पवार यांची निवड करण्यात आली. शाळेच्या आयएमए हॉल येथे ४ रोजी शुक्रवारी बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व्ही.एम.पाटील …
लोकमान्य विद्यालयात देवगिरी प्रांत संस्कृत विषयाची झाली प्रचार प्रसार सभा
अमळनेर (प्रतिनिधी) संस्कृत भाषा विषयाची संस्कृतभारती देवगिरी प्रांताची प्रचार-प्रसार सभा लोकमान्य विद्यालयात झाली. या कार्यक्रमाला भुसावळ येथील संस्कृतचे मार्गदर्शक चिपळूणकर यांनी मार्गदर्शन केले. खास उपस्थिती होती. यासह संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डाॅ.प्र.ज. जोशी, डी.डी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी चिपळूणकर यांनी संस्कृतचा प्रचार-प्रसार कसा होईल. याबाबत …
विठ्ठलाचा गजर करीत उधना ते पंढरपूर स्पेशल रेल्वे भाविकांना घेऊन रवाना
खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश, विविध स्थानकावंर दाखवली हिरवी झेंडी अमळनेर(प्रतिनिधी) उधना ते पंढरपूर आषाढी स्पेशल रेल्वेचे भव्य स्वागत खासदार खासदार स्मिता वाघ यांनी अमळनेरपासून या रेल्वेमध्ये स्वतः प्रवास करून केले. जळगाव लोकसभा क्षेत्रातील अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा व चाळीसगाव या स्थानकांवर वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग मिळाला. खासदार स्मिता वाघ …
भूमिपूत्र आमदार अनिल दादांच्या वाढदिवसाला अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे होणार लोकार्पण
नेत्याचा वाढदिवस आगळा वेगळा साजरा करण्याचा बाजार समितीचे संचालक सचिन पाटील यांचा मानस अमळनेर (प्रतिनिधी)भूमिपुत्र आमदार अनिल दादा पाटील या आपल्या नेत्याचा वाढदिवस भला मोठा हार, पुष्प गुच्छ किंवा केक कापून साजरा न करता. त्यांची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व ग्रुप ग्रामपंचायत अंतुर्ली …