वावडे आणि बिलखेडा येथे ट्रॅक्टर पकडले अमळनेर (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतूक संदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच अखेर जाग येऊन कर्तव्यदक्ष तहसीलदार व त्यांच्या महसूल पथकाने बऱ्याच काळानंतर वाळू माफियांवर कारवाईचा श्रीगणेशा केला. दोन ट्रॅक्टर पकडत धाडसी कामगिरी केली आहे. या धडक कारवाईची चर्चा पूर्ण तालुकाभर रंगली आहे. तालुक्यातील बिलखेडा व …