स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  सामान्य ज्ञान 2025™: सामान्य ज्ञान महत्वपूर्ण प्रश्नोत्तरी ══━━━━━━✧❂✧━━━━━━══   ❨01❩ मयूर सिंहासन किसने बनवाया था ? ➜ शाहजहां   ❨02❩ मयूर सिंहासन को बनाने वाले कलाकार का क्या नाम था ? ➜ बादलखां   ❨03❩  शाहजहां के बचपन का नाम क्या था ? ➜ खुर्रम   ❨04❩ शाहजहां की …

जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून १२ जुगारिंना केली अटक

अमळनेर (प्रतिनिधी) जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून धरणगाव, एरंडोल व अमळनेर येथील १२ जणांना झन्ना मन्ना जुगार खेळताना अटक केली. त्यांच्याजवळून २ लाख ४२० रुपये जप्त करण्यात आले आहेत.  याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  टाकरखेडा शिवारातील कंडारी  रस्त्यावरील गट १८० नंबर मधील समाधान धर्मा पाटील पाटील यांच्या शेतात …

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा तरुणांच्या आवळल्या मुसक्या

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या न्याहळोद आणि  पातोंडा येथील दोघा तरुणांच्या  बसस्थानकावर मुसक्या आवळल्या. पिस्तूल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. १४ जून रोजी रात्री पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की बसस्थानक परिसरात दोन तरुण पिस्तूल …

मारवड येथे महाराजस्व शिबिरातून नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत विविध दाखले कागदपत्रे वाटप करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मारवड येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक मुलांच्या शाळेत शिबीराचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ उपस्थित …