अमळनेर (प्रतिनिधी) तालुका राष्ट्रवादी काँग्रेसशरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली. यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक आणि पक्षवाढी संदर्भात चर्चा करण्यात आली. आमदार डॉ.बी.एस पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक आणि पक्षवाढी संदर्भात डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या …
जळोद परिसरात डंपरने हजारो ब्रास वाळूची तस्करी, भरारी पथकेही गायब
अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसापासून जळोद परिसरात वाळू तस्करीला चांगलेच उधान आले आहे. जेसीबी नदी पात्रात उतरवून माफियांकडून डंपरने हजारो ब्रास वाळूची तस्करी करण्यात येत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असला तरी अधिकाऱ्यांनी गांधारीसारखी पट्टी डोळ्यावर बांधल्याने वाळू तस्करांना मोकळे रान मिळाले आहे. भरारी पथकेही जणू गायब झाली आहेत. …
न्यू लक्ष्मी टॉकीज मागे शिव शक्ती चौक परिसरात साफसफाईकडे दुर्लक्ष
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील न्यू लक्ष्मी टॉकीज मागे शिव शक्ती चौक परिसरात अनेक दिवसांपासून साफसफाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिकेकडून बऱ्याच दिवसांपासून या विभागात असलेल्या कचराकुंडीची साफ-सफाई नियमितपणे होत नाही. बऱ्याचदा दोन दोन दिवस तिथे महानगरपालिकेचे कर्मचारी फिरकत सुद्धा नाहीत. परिणामतः कचराकुंडी तुडुंब भरून कचरा आजूबाजूला पसरतो. …
न्यू प्लॉट परिसरात कागद व बाटल्या जमा करणाऱ्या महिलांकडून भुरट्या चोऱ्या
अमळनेर (प्रतिनिधी) कागद व बाटल्या जमा करण्याच्या बहाण्याने न्यू प्लॉट परिसरात पहाटे महिलांकडून भुरट्या चोऱ्यांचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या अनेक कामाच्या वस्तू चोरीस जात असल्याने भविष्यात मोठ्या घरफोड्या होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, न्यू प्लॉट परिसरात पहाटे पहाटे- महिलांकडून भुरट्या चोऱ्यांचा सपाटा …
अमळनेर पालिकेसाठी महायुती व शहर विकास आघाडीच्या हालचाली गतिमान
अमळनेर (प्रतिनिधी) वॉर्ड, प्रभाग रचनेचे आदेश प्राप्त झाल्याने स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच आमदार अनिल पाटील यांच्या गटाकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत. तर इच्छुक ही गुडघ्याला बासिंग बांधून तयार आहेत. नगरपालिका निवडणुकीसाठी आमदारांनी महायुती अथवा शहर विकास …
खाटीक जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या नियोजनासाठी बैठक
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक जमातीच्या वतीने ५ फेब्रुवारी रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या नियोजन संदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी विवाह सोहळ्यासाठी लागणारी आर्थिक मदत देखील जमा केली. अमळनेरचे अध्यक्ष मुक्तार खाटीक, इम्रान खाटीक, अनिस खाटीक, जाकीर खाटीक, आरिफ खाटीक, …
*स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)* *15 जून 2025* 🔖 *प्रश्न.1) 12 जून रोजी भारताच्या कोणत्या विमानाचा अपघात होऊन 210 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला आहे ?* *उत्तर -* AI-171 🔖 *प्रश्न.2) भारतातील कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे …
शिरुड अभ्यासिकेला आमदार अनिल पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन केले कौतुक
अमळनेर (प्रतिनिधी) शिरुड येथे लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती वायफायुक्त अभ्यासिकेला आमदार अनिल दादा पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आमदार अनिल पाटील यांच्या यांच्या समवेत अमळनेर तालुका मराठा समाजाचे उपाध्यक्ष संजय कृष्णा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरचे संचालक डॉ. अशोक पाटील …
बहादरवाडी येथे चक्क लग्नातून दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवले
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बहादरवाडी येथे चक्क लग्नातून दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवल्याची घटना १० रोजी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० रोजी त्यांच्या पुतण्याचे लग्न असल्याने ते लग्न कार्यात मग्न होती. यावेळी त्यांची १४ वर्ष १ …
घरच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी मोटर सुरू करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) नवीन घरच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी विद्युत मोटर सुरू करताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ रोजी तालुक्यातील पिंगळवाडे येथे दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पिंगळवाडे येथील सचिन मनोहर पाटील (वय २८) हा १३ …