अमळनेर (प्रतिनिधी) भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची जयंती तांबेपुरा भागात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. माजी शहराध्यक्ष विजय राजपूत यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ, डॉ. अनिल शिंदे, जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🔷 चालू घडामोडी :- 02 जून 2025 ◆ दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिवस साजरा केला जातो. [2001 पासून दरवर्षी 1 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो.] ◆ जागतिक दूध दिवस 2025 ची थीम “दुधाच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करूया” आहे. ◆ जागतिक दूध दिवस …
ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला काटेरी झुडुपे अपघाताला देताय निमंत्रण
अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला काटेरी झुडुपे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. ते प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील काटेरी झुडुपे काढण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे. अमळनेर तालुक्यातील मारवड – डांगरी रस्त्याची दुरवस्था झालीआहे. खड्डयामुळे वाहनांची कसरत होते. आणि त्यात रस्त्यावर काटेरी झुडुपे …
मॅरेथॉन स्पर्धेत ज्योती महाजन तर वॉकेथॉन स्पर्धेत वैशाली पाटील यांनी मारली बाजी
अमळनेर (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने भाजप, स्मितोदय फाऊंडेशन, मुंदडा बिल्डर्सच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धा झाली. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मॅरेथॉन स्पर्धेत ज्योती बापू महाजन तर वॉकेथॉन स्पर्धेत वैशाली संदीप पाटील यांनी बाजी मारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जेष्ठ महिला रजनीताई केले, …
अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी दिला चोप
अमळनेर (प्रतिनिधी) घराचे बांधकाम करणाऱ्या तरुणाने अल्पवयीन तरुणीला पळून जाण्याचे सांगत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तालुक्यातील एकलहरे येथे १ जून रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुलीने हा प्रकार आईवडिलांना सांगितल्याने ग्रामस्थांनी तरुणाला चांगलाच चोप दिला. तसेच पोलिसांत पोक्सो ऍक्टसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली …