*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)* *10 मे 2025* 🔖 *प्रश्न.1) संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* K C वेणुगोपाल 🔖 *प्रश्न.2) अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे ?* *उत्तर -* …
पिंपळे येथील व मृदा संधारण कामाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले कौतुक
अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी तालुक्यातील पिंपळे खू. गावामध्ये सुरू असलेल्या जल व मृदा संधारणाच्या नाला खोलीकरण कामाची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांची अभ्यासशिकला ही भेट दिली व खूप छान आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, अशी शाबासकी दिली. धरती माता शेतकरी गट पिंपळे गावातील ग्रामस्थ सेवा सहयोग …
संत सखाराम महाराज यात्रोत्सवात बालविवाह संदर्भात जागृती उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) संत सखाराम महाराज यात्रोत्सवात बालविवाह मुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी शासकीय पोलिस मंडपमध्ये बॅनर, पोस्टर, सेल्फी पॉईंट, हॅण्ड बील लाऊन जाणीव जागृती उपक्रम राबवत आहे. या स्टॉलचे उद्घाटन प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे,उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते,पोलिस उपअधिक्षक केदार बारबोले,तहसीलदार रूपेशकुमार सुराणा नगर परिषद अमळनेर मुख्याधिकारी तुषार …
पालिकेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १ कोटी ३० लाख रुपये वाटप करून निर्माण केला गोडवा
अमळनेर (प्रतिनिधी) पालिकेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत ७ वेतन आयोगाच्या फरकासह उपदान व इतर रकमाचे १ कोटी ३० लाख रुपयांचे वाटप केले. अमळनेर नगरपरिषदेकडे २०२२ ते मार्च २०२५ पर्यंतच्या सेवानिवृत्त सफाई कामगार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे २०१६ पासून थकीत ७ वेतन आयोगाच्या फरकासह उपदान व इतर रकम थकीत होती. त्यापोटी सुमारे …
अमळनेर तालुक्यात १४ गावांना पाण्याची टंचाईच्या झळा, ४ गावाना टँकर सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) उन्हाचा पारा वाढल्याने भूजल पातळी खालावत चालली असून अमळनेर तालुक्यात १४ गावांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. चार गावांना टँकर सुरू झाले आहेत. ४ गावांचे टँकर प्रस्ताव पाठवले तर सहा गावांसह ९ विहिरी अधिग्रहित अधिग्रहण करण्यात आले आहे. तालुक्यातील डांगर, जानवे, सबगव्हाण आणि तरवाडे या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू …
पांझरा काठावरील गावांची पाणी टंचाई निवरण्यासाठी अक्कलपाडा धरणातून १२ मे रोजी सुटणार आवर्तन
अमळनेर (प्रतिनिधी) धुळे, शिंदखेडा आणि अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीच्या काठावरील गावांची पाणी टंचाई निवरण्यासाठी अक्कलपाडा धरणातून १२ मे रोजी पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. पांझरा नदी काठावरील गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच नदीकाठच्या विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेली असल्याने गावातील पाणी टंचाई …
महाराणा प्रताप जयंतीनिमित्त अमळनेरात सामूहिक अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका राजपूत एकता मंचतर्फे हिंदुसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या तारखेनुसार जयंतीनिमित्त सामूहिक अभिवादन करण्यात आले. अमळनेर शहरातील महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रतापांच्या स्मारक स्थळी सर्व राजपूत समाज बांधव आणि महाराणा प्रताप प्रेमी एकत्रित आले. याठिकाणी माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते राणाजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात …
सुनावणी होऊन बिलखेडा येथील आश्रमशाळेची मान्यता पूर्ववत प्रदान
अमळनेर(प्रतिनिधी) बिलखेडा (ता.धरणगाव) येथील डॉ.आंबेडकर अनुदानित आश्रमशाळेची मान्यता शासनाने पूर्ववत बहाल केली आहे. यामुळे शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मीराई बहुउद्देशीय विकास संस्था, अमळनेर संचलित धरणगाव तालुक्यातील बिलखेडा येथील अनुदानित आश्रमशाळेची मान्यता आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांच्याकडून ३० जानेवारी २०२५ रोजी रद्द करण्यात आली …
बापाचे ऑपरेशन सोडून ऑपरेशन सिंदूरसाठी सैनिक परतले ड्युटीवर!
अमळनेर (प्रतिनिधी) बापाचे नव्हे तर ऑपरेशन सिंदूर महत्वाचे आहे. कुटुंब नव्हे तर देश महत्वाचा म्हणत सुटीवर आलेले अमळनेर तालुक्यातील सैनिक वरिष्ठांच्या आदेशाने आपल्या कर्तव्यावर रवाना झाले आहेत. माजी सैनिकांच्या खान्देश रक्षक संघटनेने त्यांना आनंदाने आणि अभिमानाने रवाना केले आहे. तालुक्यातील झाडी येथील जगदीश विश्वास पाटील यांना तर त्यांच्या बिहार येथील …
धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात सुरक्षा रक्षक भरतीला उत्तम प्रतिसाद
अमळनेर (प्रतिनिधी) येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात सुरू असलेल्या सुरक्षा रक्षक भरतीला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 5 दिवस भर्ती प्रक्रिया सुरू राहणार आहे. शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस व महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुरक्षा रक्षक भरती शिबिरास पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद लाभला. उंची, वजन व लेखी …