अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील टाकरखेडा येथे “प्रबोधन जलसा” म्हणजे संगीतमय प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय कला मंच आणि मराठा सेवा संघाच्या सहकार्याने युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम झाला. प्रा.अशोक पवार यांच्या पुढाकाराने महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रबोधन गीतांचा कार्यक्रम झाला. यात विविध कलाकारांनी त्यांच्या सुरेल …
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा. दिनेश शेलकरांची नियुक्ती
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा ओबीसी सेलच्या निरीक्षक पदाचीही सोपवली जबाबदारी अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा. दिनेश शेलकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा ओबीसी सेलच्या निरीक्षक पदी देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना …
जैन समाज बांधवांनी मूक मोर्चा काढून मंदिर तोडफोड व हल्ल्याचा केला निषेध
अमळनेर (प्रतिनिधी) विलेपार्ले येथील जैन मंदिराची मुंबई महापालिकेने केलेली तोडफोड व पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या जैन समाजबांधवानी मूकमोर्चा काढून निषेध केला. यासंदर्भात प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना निवेदन देण्यात आल. प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जैन समाज हा शांतीप्रिय, अहिंसावादी असून देशाच्या प्रगतीत आर्थिकदृष्ट्या मोलाचे योगदान देणारा समाज …
किरकोळ कारणावरून गांधलीपुरा दोन गटात वाद, आठ जणांवर गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना शहरातील गांधलीपुरा भागात घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध अमळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, धीरज सुनील देवरे (रा.सिद्धार्थ चौक गांधलीपुरा, अमळनेर) हा १६ रोजी रात्री व्यायाम …