सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी २७ गावातील ११२ शेतकऱ्यांना प्रशिक्षण

अमळनेर (प्रतिनिधी)  पानी फाऊंडेशन व मंगळग्रह सेवा संस्था आयोजित दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिरात सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी २७ गावातील ११२ महिला व पुरुष शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा आदी उपस्थित होते.  प्रशिक्षणात मानव आणि …

आर. के.नगर भागात घराच्या अंगणातून मोटरसायकल चोरी

अमळनेर(प्रतिनिधी) शहरातील आर. के. नगर भागात घराच्या अंगणात लावलेली ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील श्रीकृपा सोसायटी, आर.के.नगर भागात राहणारे योगेश रामकृष्ण पाटील यांची टीव्हीएस स्टार कंपनीची दुचाकी (एम एच १९ डीबी …

पैसे देवाण घेवाणच्या भांडणावरून सख्या भावाने भावाचे फोडले डोके

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे येथे पैसे देवाण घेवाणच्या भांडणावरून सख्या भावाने भावाचे डोक्यात लोखंडी पावडीने मारहाण करून जखमी केल्याची घटना २३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बहिरम मंदिराजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.   याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सुखदेव बाबुलाल पाटील व रवींद्र कापडणीस हे बहिरम …

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये स्वरा पाटीलचे राज्य पातळीवर चमकदार यश

अमळनेर (प्रतिनिधी) येथील भगिनी मंडळ शाळेतील पाहिलीची विद्यार्थिनी स्वरा राहुल पाटील हिने विविध स्पर्धा परीक्षांत राज्य पातळीवर यश संपादन केले. तीच्या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यात स्वराने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवून त्याबद्दल तिला रोख रक्कम, स्कॉलरशिप, मेडल, ट्रॉफी, प्रमाणपत्र मिळणार आहे. मंथन राज्यस्तरीय …

पहलगाम येथे पर्यटकांच्या हत्येचा अभाविपतर्फे करण्यात आला निषेध

अमळनेर (प्रतिनिधी) दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे  पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांची धर्म विचारून गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमळनेर शाखेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला.  शहरमंत्री धिरज माळी यांनी घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. अशा घटनांमुळे देशातील शांतता आणि एकात्मतेला बाधा येत असल्याचे मत व्यक्त …

उन्हाच्या चटक्यापासून बचावासाठी एका रातबगळ्याने चक्क मारवड पोलीस ठाण्याचा घेतला आसरा

अमळनेर (प्रतिनिधी) उन्हाच्या चटक्यापासून बचवासाठी एका रातबगळ्याने चक्क मारवड पोलीस स्टेशनच्या ठाणे अमलदाराच्या कक्षाचा आसरा घेतला.गेल्या काही दिवसापासून   तापमानात प्रचंड वाढ झाल्याने बाहेर चिटपाखरूही फिरायला तयार नाही. प्रचंड उष्णतेपासून बचावासाठी लोक सावली, थंड पेय, पाण्याचा सहारा घेतात. त्याचप्रमाणे पशु पक्ष्यांनाही उन्हाचे चटके असह्य झाले आहेत. एक रात बगळा उन्हापासून …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*   *26 एप्रिल 2025*   🔖 *प्रश्न.1) विस्डेन क्रिकेट २०२५ चा अव्वल पुरुष क्रिकेटपटू कोण ठरला आहे ?*   *उत्तर -* जसप्रीत बुमराह   🔖 *प्रश्न.2) विस्डेन क्रिकेट २०२५ चा अव्वल महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे ?*   …

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून मृत्युमुखी पडलेल्यांना सामूहिक श्रद्धांजली

अमळनेर (प्रतिनिधी) जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादिंनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमवलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप व न्यू प्लॉट परिसर विकास मंचतर्फे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या हृदयद्रावक आणि …

नामाप्र आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षण आज नव्याने काढणार

अमळनेर (प्रतिनिधी) जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे काढण्यात आलेले आरक्षण प्रक्रिया चुकल्याने नामाप्र आणि सर्वसाधारण ग्रामपंचायतींचे महिला आरक्षण नव्याने २५ एप्रिल रोजी  काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता नगरपालिका सभागृहात ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतींचे आधीच  आरक्षण निघाले होते, त्या ग्रामपंचायतींचे महिला  आरक्षण काढताना परत समावेश झाल्याने मुंबई ग्रामपंचायत …

लोणखुर्द येथे राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त झाली विशेष ग्रामसभा

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्ताने लोणखुर्द ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी  सरपंच प्रा. डॉ. शशिकांत पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच मीनाताई भिल होत्या. सभेच्या सुरवातीला म. गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना अर्थात पोकरा योजनेच्या …