अमळनेर ते डांगरी पदयात्रा तूर्त स्थगित करण्याची ओढवली नामुष्की

पत्रकार परिषदेत गीतांजली घोरपडे यांनी पदयात्रा स्थगित केल्याची दिली माहिती   अमळनेर (प्रतिनिधी) डॉ. उत्तमराव पाटील व लीलाताई यांचे स्मारक खुले करण्यावरून अमळनेरात सुप्त संघर्ष सुरू झाला. त्यामुळे अमळनेर ते डांगरी पदयात्रा स्थगित करण्याची नामुष्की ओढवली आहे. तर ही यात्रा स्थगित केल्याची माहिती गीतांजली घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गीतांजली …

साने गुरुजी विद्यालयात जागतिक पुस्तक दिन साजरा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात जागतिक पुस्तक साजरा करून या दिनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माईंड पार्लरच्या संचालिका दर्शना पवार व मुख्याध्यापक सुनील पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे दर्शना पवार यांनी मुलांना मुखपृष्ठ, मलपृष्ठ, प्रस्तावना, पुस्तक छपाई …

मराठा सेवा संघातर्फे आयोजित जिजाऊ रथयात्रेचे आमळनेरात जोरदार स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी)  मराठा सेवा संघातर्फे आयोजित वेरूळ ते पुणे जिजाऊ पदयात्रेचे अमळनेरात आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले. पैलाड येथून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांच्या मोटरसायकल रॅलीने रथ यात्रा सन्मानाने शहरात आणण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, सानेगुरुजी, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, बळीराजा यांच्या पुतळ्यांची पूजा करून अभिवादन करण्यात आले. …

फार्मसी महाविद्यालयात औषधी वृक्षांची लागवड करून वसुंधरा दिवस साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वसुंधरेचे संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या परिसरात औषधी गुणधर्मयुक्त व पर्यायाने मानवी स्वास्थ्य व आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा आवळा, रुद्राक्ष, इन्सुलिन, लिंबु, कण्हेर व …

आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी “पुस्तकांचे गाव” योजनेला दिरंगाई

अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक विभागात खानदेश शिक्षण मंडळ अमळनेर येथे “पुस्तकांचे गाव” योजना सुरू करण्याबाबत शासन मान्यता देऊन आठ महिने उलटले तरी राज्य मराठी विकास संस्था मुंबई व खानदेश शिक्षण मंडळ यांच्यातील  “पुस्तकांचे गाव” ही योजना राबवण्यास दिरंगाई होत आहे. पुस्तकांचे गाव या योजनेमध्ये प्रत्येक पुस्तक दालनाला पाच लाख रुपये अनुदान …

अमळनेर येथे रोग निदान शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर (प्रतिनिधी) येथील राय फाऊंडेशनच्या सौजन्याने गणपती हॉस्पिटल आणि क्रिटिकलकेअर यांच्या मार्फत आरोग्य तपासणी झाले. या शिबिरात विविध तपासण्या करण्यात आल्या. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात हृदयरोग तपासणी, टी.बी, दमा, इ.सी.जी, रक्तातील साखर, एचबीएवनसी, न्यूरोप्याथी व इतर तपासणी करण्यात आल्या. शिबिरासाठी तज्ञ म्हणून डॉ. पंकज संतोष महाजन,  डॉ. मयुर संतोष …

बंगालमधील हिंसाचाराची एनआयएकडून चौकशी करा : बजरंग दल,विहिंपची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) बंगालमधील हिंसाचाराची एनआयएकडून चौकशी करावी आणि दोषींना तात्काळ शिक्षा व्हावी. तेथील कायदा आणि सुव्यवस्थेचे नियंत्रण केंद्रीय सुरक्षा दलांकडे सोपवावे. तसेच बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी  बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : 🚂 पंचवटी एक्सप्रेस – धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली ही भारतातील पहिलीच एक्स्प्रेस ठरली आह ➖➖➖➖➖➖➖➖ 💘 #GkBooster भारतीय रेल्वे बद्दल काही माहिती   ◾️1853 मध्ये पहिली रेल्वे धावली (मुंबई-ठाणे 34 Km) ◾️जगातील सर्वात उंच रेल्वे पूल – चिनाब पूल  (चिनाब नदीवर – जम्मु) – 359 मीटर (1,178 फूट) …