अमळनेर (प्रतिनिधी) नगर पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा बँकेपासून घरापर्यंत पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी घराजवळून ९ लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना १० रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बापू शिंगाणे (रा. भोईवाडा) हे नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी त्यांची …
पातोंडा येथील जलजीवन मिशन अंतर्गत टाकीचे बांधकाम दोन वर्षांपासून थंडबस्त्यात सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील जलजीवन मिशन अंतर्गत टाकीचे बांधकाम दोन वर्षांपासून थंडबस्त्यात सुरू आहे. त्यामुळे हे काम केव्हा पूर्ण होईल आणि नागरिकांना योजनेचा लाभ होईल, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान यांनी प्रत्येक घराला पिण्याच्या पाण्याची नळ जोडणी व्हावी यासाठी जलजीवन मिशन ही महत्वकांक्षी योजना अंमलात आणली. …
इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा संपूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात, अशी मागणी अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटनातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले.हे निवेदन गट शिक्षणाधिकारी तसेच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अमळनेर यांना सादर करण्यात आले. यावेळी क्लासेस संघटना अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, …
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवस निमित्ताने ६१ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
अमळनेर (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनानिमित्त अमळनेर येथील शिवसेना कार्यालयात शहरातील व ग्रामीण भागातील ६१ ज्येष्ठ नागरिकांना टोपी, रुमाल, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक हेमंत भांडारकर होते. अमळनेर तालुका व शहरातील तालुक्यातील एस. एम. पाटील पू.साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव यांनी मनोगत व्यक्त …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: *GK रॅपिड फायर* ▪️ अनैच्छिक स्नायूना अरेखांकित स्नायू असेही म्हणतात. ▪️ मानेतील सांधा हा खिळीचा सांधा चा प्रकार आहे. ▪️ राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 नुसार काळा आजाराचा निर्मूलनाचे लक्ष 2015 पर्यत निश्चित करण्यात आले होते. ▪️ राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 नुसार 2025 पर्यंत एकूण …