अमळनेर (प्रतिनिधी )शासनाच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमाचे गांभीर्य घ्या आणि १५ एप्रिलपर्यंत आपल्या उणिवांचे निरसन करा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना केले. १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या यशस्वी अमलबजावणीसाठी आयएमए हॉल मध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रावसाहेब पाटील पुढे म्हणाले की गुणवत्ता विकासाच्या …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
चालू घडामोडी 2025: 🔔दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 👼मतदान दिनांक :- 5 फेब्रुवारी 2025 👼मतदान मोजणी/निकाल :- 8 फेब्रुवारी 2025 👼एकाच टप्प्यात निवडणूक 👼एकुण मतदारसंघ – 288 मतदारसंघ ➖ 🔔 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 👼मतदान दिनांक :- 20 नोव्हेंबर 2024 👼मतदान मोजणी/निकाल :-23 नोव्हेंबर 2024 👼एकाच टप्प्यात निवडणूक 👼एकुण मतदारसंघ – …
आमदार अनिल पाटील यांनी दहावीच्या मुलांना परीक्षेत यशस्वी होण्याच्या दिल्या टिप्स
अमळनेर (प्रतिनिधी) परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर वेळेचे नियोजन करा. २४ तासाचे वेळापत्रक ठरवा आणि त्याची काटेकोर अमलबाजवणी करा, अशा टिप्स देऊन आमदार अनिल पाटील यांनी जी. एस. हायस्कूलमधील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांशी “परीक्षा पे चर्चा” करून भीती घालवली. आमदार अनिल पाटील एका कार्यक्रमानिमित्त जी. एस. हायस्कूलमध्ये आले असता यांनी …
अपघातातील जखमी पालिकेचे वरिष्ठ लिपिक विजय पाटील यांनी मृत्यूशी झुंज घेतला अखेरचा श्वास
अमळनेर (प्रतिनिधी) अपघातात गंभीर जखमी झालेले नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक विजय अभिमन पाटील यांनी मृत्यूशी झुंज देत 8 रोजी अखेरचा श्वास घेतला.याबाबत अधिक माहिती अशी की, वरिष्ठ लिपिक विजय अभिमन पाटील (रा.पारगाव, ह. मु. देशमुख बंगला जवळ,अमळनेर) यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यानंतर रुग्णालयात मृत्यूशी ते झुंज देत होते, मात्र …
स्वामिनी प्रकल्प, आधार संस्था, उमेद प्रकल्पच्या प्रतिनिधिंचा अभ्यास दौरा यशस्वी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात महिला सक्षमीकरणासाठी आधार संस्था, स्वामिनी प्रकल्प व पंचायत समिती उमेद कार्यक्रमांतर्गत तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्था, रुरल कॅम्पसला भेट देऊन अभ्यास दौरा पूर्ण केला. यावेळी आधार बहुउद्देशिय संस्था अमळनेर अध्यक्ष डॉ. भारती पाटील कार्यकारी संचालक रेणु प्रसाद , संपर्क अधिकारी दिपक संदानशिव, लेखाधिकारी अश्विनी भदाणे, …
आदर्श नागरिक घडवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर विद्यार्थ्यांना घडवा
जिप अधिकारी कर्मचारी तालुका क्रीडा स्पर्धांचे बक्षिस वितरण प्रसंगी आमदार अनिल पाटील यांचे आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) आपला ताण कमी करण्यासाठी जसे आपण खेळ, क्रीडा स्पर्धा आयोजित करतो त्याचप्रमाणे समाजाचा ताण दूर करण्यासाठी आदर्श नागरिक घडवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर विद्यार्थ्यांना घडवा, असे आवाहन माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी केले. जिल्हा …
ढेकूरोडवर अपूर्ण डांबरीकरनामुळे कचखडी पसरल्याने अपघाताचा वाढला धोका
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ढेकूरोडवर अपूर्ण डांबरीकरनाच्या कामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचखडीचे प्रमाण जास्त असल्याने वाहनचालक स्लिप होत आहेत. यामुळे अपघातही वाढले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आधी जुना डांबरी रस्ता होता. मात्र भुयारी गटाराचे काम सुरू झाले. त्यांनी गटार झाल्यावर काम अर्धवट सोडून दिले. धड रस्ता केला नाही किंबहुना …
पातोंडा येथे शालेय विद्यार्थ्यांचे हाल थांबवण्यासाठी अमळनेर ते चोपडा शटल सेवा सुरू करण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चोपडा रस्त्यावरील पातोंडा गावातील शालेय विद्यार्थ्यांची एसटी बसेससाठी तारांबळ उडत आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अमळनेर व चोपडा आगराने सयूंक्तरित्या शटल सेवेची बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालक वर्गाने केली आहे. पातोंडा हे गाव लोकसंख्याच्या दृष्टीने मोठे असून पातोंडासह नांद्री, दापोरी, खवशी, दापोरी, दहिवद, मठगव्हाण, रुंधाटी, …