अमळनेर शहरातील अवैध देहव्यापार बंद करण्याची आमदार अनिल पाटील यांनी दिली ग्वाही

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील अवैध देहव्यापार लवकरच बंद करण्याची ग्वाही माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी कैफियत घेऊन आलेल्या नागरिकांना दिली. शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप असून हा प्रकार त्वरित थांबवावा, अशी मागणी होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशांचे उल्लंघन करून हा व्यवसाय …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : ✅फेब्रुवारी मधील महत्वाचे दिवस येणाऱ्या सर्व सरळसेवा भरती साठी तसेच रेल्वे ,भरती पोलीस भरती वाल्यांनी पाठ करून ठेवा.    ०१ फेब्रुवारी – भारतीय तटरक्षक दिवस   ०२ फेब्रुवारी – जागतिक पाणथळ दिवस   ०४ फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिवस   ०७ फेब्रुवारी – सुरक्षित इंटरनेट दिवस   १० …

पोस्ट आॅफीस येथील कर्मचाऱ्यांना दर्शना पवार लिखित लढणाऱ्यांचे बळ रमाई पुस्तक भेट

अमळनेर (प्रतिनिधी )प्रबोधन संघर्ष व रचनात्मक लढाई लढणारे या सर्वांना बळ देणाऱ्या रमाई यांच्या जयंती निमित्त अमळनेर तालुका पोस्ट आॅफीस येथील कर्मचाऱ्यांना दर्शना पवार लिखित लढणाऱ्यांचे बळ रमाई हे पुस्तक भेट देण्यात आले.   पोस्ट आॅफीस मधील कर्मचारी यांनी पुस्तक वाचून रमाई समजून घेऊ असे आश्वासन दिले.  साने गुरुजी कर्मभूमी स्मारक …

पू. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय येथे दि. ८ व ९ रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील पू. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, टाऊन हॉल येथे दि. ८ व ९ फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित ‘ग्रंथोत्सव २०२४’ मध्ये “प्रमाणपत्र वितरण, सत्कार सोहळा व समारोप” कार्यक्रम ९ रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगळग्रह सेवा …

मराठा समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेहमेळावा उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) मराठा समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा उत्साहात झाला.अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाचा ९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. त्यानंतर अध्यक्ष खजिनदार पद्मजा पाटील यांनी मागील वर्षाचा हिशोब सादर केला. अहवाल वाचन केले. महिलांचे विविध  खेळ व स्पर्धा …

एबी ग्रुपतर्फे माता रमाई यांची जयंती साजरी करून केले अभिवादन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात एबी ग्रुपतर्फे शुक्रवारी मातारमाई यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दलितांच्या उद्धारासाठी लढ्यात, रमाईची मोठी साथ होती. त्यांनी केलेल्या त्यागाचा, परिश्रमाचा परिणामी आज समस्त दलीत समाजाला मानवतेच्या समानतेच्या जीवनात हक्क, अधिकार आणि प्रगतीची वाट रमाईने केलेल्या …

ग्रामगौरव मीडीया हाऊसतर्फे शरद शिंदे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी)  ग्रामगौरव मीडीया हाऊसच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्ताने लोण खु. येथील कै. द.पि. शिंदे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष  शरद शिंदे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. शरद शिंदे  यांच्या सामाजिक व …

महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील झाडी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील झाडी येथील ३७ वर्षीय महिलेची ओळख २००८ मध्ये चारूदत्त विलास पाटील (वय ३७, रा. झाडी, ह.मु. कुऱ्हा काकोडा …