अमळनेर (प्रतिनिधी) पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सप्तरंगीय इंद्रधनुष्य रंग उधळीत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळच्या शांत व नयनरम्य प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. कार्यक्रमासाठी खा.शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झावक, कार्याध्यक्षस्थानी डॉ. संदेश गुजराथी प्रमुख अतिथी होते. माजी विद्यार्थी डॉ. प्रीतम जैन त्यांच्या सुविदय पत्नी डॉ. दिशा जैन, पी.बी.ए. …
अमळनेरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ ७ फेब्रुवारी रोजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेर येथे हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, …
मारवड हायस्कूलमध्ये तीन गावातील शाळांचे स्नेहसंमेलन आज रंगणार
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, सु. हि. मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, प्र. डांगरी आणि विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय, करणखेडा यांचे संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. यात …
रस्ता लुट प्रकरणातील आरोपींच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या
अमळनेर (प्रतिनिधी) धरणागाव तालुक्यातील नांदेड फाटा येथे दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री रस्त्यामध्ये अडवून लुट केल्याप्रकरणातील आरोपींच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एक जणाची मोटारसायकल, मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली म्हणून धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल …
भुयारी गटारीच्या कामात पाइपलाइन फुटल्याने हरिओम नगर दहा दिवसांपासून तहानलेलेच
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील हरी ओम नगर भागात भुयारी गटारीचे काम करताना पाण्याची पाइपलाइन फुटल्याने दहा दिवसांपासून त्या भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याकडे नगरपालिका लक्ष देत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहे. शहरातील हरी ओम नगर भागात भुयारी गटारीचे काम करताना ठेकेदाराकडून पाण्याची पाइपलाइन फुटली …
जानवे येथील किसान विद्यालयात इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे येथील किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी जानवे येथील मूळ रहिवासी असलेले व शिमला येथील औषध निर्माण क्षेत्रातील एक यशस्वी उद्योजक डॉ.प्रमोदराव अर्जुन पाटील अध्यक्षस्थानी होते. तसेच शाळेचा जेष्ठ शिक्षिका के. एल.मनोरे यांनी प्रास्ताविक करून शाळेचा वर्षभरातील …
महसूल विभागावर वाळू चोर शिरजोर, तापीवरील बांध अखेर चौथ्यांदा तोडला
अमळनेर (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतुकीसाठी तापी नदीवर बांधलेला जळोद अनवर्दे बुधगाव दरम्यान बांधलेला मातीचा बांध चौथ्यांदा महसूल विभागाने तोडला आहे. त्यांनी बांध तोडला की वाळू माफिया तो लगेच बांधून घेतात. यातून महसूल विभागाचा धाक या चोरट्यांवर राहिला नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यापुढे नदी पात्रात बांध बांधला जाऊ नये म्हणून …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: *🚨आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)* 🗓 *7 फेब्रुवारी 2025* 🗓 🔖*प्रश्न.1) १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?* *उत्तर -* छत्रपती संभाजीनगर 🔖*प्रश्न.2) १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?* …