*🖊️आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)* *20 नोव्हेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) फॉर्च्यून पावरफुल बिझनेसमन २०२४ मध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे ?* *उत्तर –* Elon Musk 🔖 *प्रश्न.2) पहिल्या फॉर्च्युन 100 व्यवसायातील सर्वात शक्तिशाली भारतीय व्यक्ती कोण ठरली ?* *उत्तर –* मुकेश …
गजरे परिवाराने लग्नात आहेर म्हणून भेट दिली भारतीय संविधानाची प्रत
अमळनेर (प्रतिनिधी) येथील ताडेपुरातील गजरे परिवाराने मुलाच्या लग्नात इतर आहेर व्यतिरिक्त लग्नात आलेल्या मंडळींना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन एक नवीन संदेश दिला आहे. या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात चि.हेमंत व चिसौका साक्षी यांचा विवाह नुकताच थाटामाटात झाला. या विवाहात आपण आपल्या मुलाच्या लग्नात काही …
विप्रोने अमळनेर विधानसभा मतदार संघात 350 मतदान केंद्रांवर दिले प्रकाशदिवे
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात विप्रो कंपनी मार्फत आणि आधार संस्थेच्या सहयोगाने सीएसआर फंडातून इलेक्ट्रिक चार्जिंग बल्ब देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अमळनेर विधानसभा मतदार संघात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमळनेर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे , तहसीलदार …
लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे
प्रशासनासह आजी, माजी लोकप्रतिनिधी यांचे आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) लोकशाही मजबूत आणि अमळनेर मतदारसंघाचे भविष्य उज्वल करण्यासाठी आज प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनासह आजी, माजी लोकप्रतिनिधी यांनी केले आहे. गेल्या महिन्याभरापासून अमळनेर मतदार संघात प्रचाराचा धुराळा उडाला. त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदान करण्याची वेळ आली आहे. लोकशाही मजबूत …
सात्री गावाला पूल नसल्याने कर्मचारी आणि ईव्हीएमसह साहित्य बैलगाडीवर नेण्याची वेळ !
अमळनेर (प्रतिनिधी) वर्षानुवर्षे पुलासाठी संघर्ष करणाऱ्या तालुक्यातील सात्री गावात मतदानासाठी अखेर प्रशासनालाही निवडणूक कर्मचारी आणि ईव्हीएमसह साहित्य बैलगाडीवर नेण्याची वेळ आली. आणि मध्येच बैलगाडी अडकल्याने सात्रीकरांच्या समस्येची जाणीव प्रशासनालाही येऊन गेली. तालुक्यातील सात्री येथे अमळनेर मतदार संघाचे मतदान केंद्र क्रमांक ७ आहे. या गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूल नाही. गाव निम्न …
‘हॅलो मी उमेदवार बोलतोय….’ या रेकॉर्डेड कॉलने अमळनेरचे मतदार आता वैतागले
मतदारसंघा बाहेरील उमेदवारांचा कॉल-द्वारे अमळनेरात प्रचाराच्या सपाट्याने नागरिक हैराण अमळनेर (प्रतिनिधी) निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर उमेदवारांनी चांगलाच भर दिला होता. मात्र आता मतदार संघासह बाहेरील मतदार संघातील उमेदवार रेकॉर्डेड कॉल करून ‘हॅलो मी उमेदवार बोलतोय’, मलाच मतदान करा’ असे कॉल येऊन मतदारांची रात्री अपरात्री चांगलीच झोप उडवली जात …