UPSC SSC GD Exam Lucent Static GK: ♦️14 November 2024 Current Affairs in English & Hindi ➼ Every year on November 13, ‘World Kindness Day’ is celebrated all over the world. हर वर्ष 13 नवंबर को दुनियाभर में ‘विश्व दयालुता दिवस’ मनाया जाता है। ➼ India …
निवडणुकीसाठी मतदान जनजागृती शहरातून काढली जनजागृती रॅली
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगर परिषदेतर्फे मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मतदार जनजागृती रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीचे नियोजन अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले होते. नगरपरिषद ते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या मतदान जन जागृतीरॅलीत …
पाडळसरे धरणावर केवळ राजकरण दहा वर्षांत धरणात किती अडवले पाणी ?
आजी माजी आमदारांना डॉ. अनिल शिंदे यांनी दिले आव्हान अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्याचे स्वप्न असलेल्या पाडळसरे धरणावर दोन्ही आजी, माजी आमदारांनी राजकारण केले. त्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्यात २०१४ पासून किती वाढ झाली हे आजी, माजी आमदारांनी भर चौकात सांगावे, असे आव्हान डॉ. अनिल शिंदे यांनी दिले आहे. पाडळसरे धरण हे …
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पर्यावरण संरक्षणार्थ शोभायात्रेसह वृक्षदिंडी
अमळनेर (प्रतिनिधी) मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पर्यावरण संरक्षणार्थ जनजागर भव्य शोभायात्रेसह वृक्षदिंडी काढण्यात आली. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत श्री सखाराम महाराज वाडी येथून सकाळी ९ वाजता प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, पोलिस निरीक्षक विकास देवरे व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी श्रीफळ फोडून शोभायात्रेचे उद्घाटन केले. मंदिराचे पुरोहित प्रसाद …
पाडळसरे धरणावर केवळ राजाकरण दहा वर्षांत धरणात किती अडवले पाणी ?
आजी माजी आमदारांना डॉ. अनिल शिंदे यांनी दिले आव्हान अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्याचे स्वप्न असलेल्या पाडळसरे धरणावर दोन्ही आजी, माजी आमदारांनी राजकारण केले. त्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्यात २०१४ पासून किती वाढ झाली हे आजी, माजी आमदारांनी भर चौकात सांगावे, असे आव्हान डॉ. अनिल शिंदे यांनी दिले आहे. पाडळसरे धरण हे …
दुसऱ्या टप्प्यात १४३१ कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीचे प्रशिक्षण
अमळनेर (प्रतिनिधी) विधानसभा मतदार संघातील दुसऱ्या टप्प्यात १४३१ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. ३८ कर्मचारी गैरहजर होते त्यांचे प्रशिक्षण १६ रोजी नगरपालिका सभागृहात होणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील १२१ कर्मचाऱ्यांचे मतदान १५ ते १७ दरम्यान राजसारथी सभागृहात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दुसऱ्या टप्प्यातील …
मतदान जनजागृती मॅरेथॉनमध्ये माजिद शेख कामिल कुरेशी प्रथम
अमळनेर (प्रतिनिधी) पंचायत समितीतर्फे मतदान जनजागृती मॅरेथॉनमध्ये लाडके भाऊ, शिक्षक, शिक्षिकांसह विद्यार्थी देखील धावले. यात नॅशनल उर्दू हायस्कूलचा माजिद शेख कामिल कुरेशी हा प्रथम आला आहे. एन. आर. पाटील यांनी उपस्थित शिक्षक, शिक्षिका, लाडके भाऊ, विद्यार्थ्यांना मतदान विषयी महत्व पटवून दिले. तहसील कार्यालय ते ढेकू रोड पर्यंत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात …
मतदान वाढवण्यासाठी विद्यार्थी झाले प्रबोधन दूत
अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी मतदार प्रबोधन दूत म्हणून घरोघरी जाऊन मतदान जाणीव जागृती करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. संस्थेचे सचिव संदीप घोरपडे व मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने व शाळेतील मतदान जागृती अधिकारी डी. ए. धनगर यांच्या संकल्पनेने मतदान प्रबोधन दूत …
करणखेडा येथील विद्यालयामध्ये विनायकराव पाटलांना अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील करणखेडे येथे विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांची जयंती साजरी. या वेळी त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. तालुक्यातील करणखेडा येथे ग्रामविकास शिक्षण मंडळाचे आद्य संस्थापक कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस ग्रामविकास शिक्षण मंडळाचे संचालक दिनेश वासुदेव साळुंखे (ग्रामविकास अधिकारी) …
एकाच कुटुंबातील काका, पुतण्या, चुलत भाऊ, बहीण शासकीय नोकरीत झाले रुजू
अमळनेर (प्रतिनिधी) एकाच कुटुंबातील काका, पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय सेवेत रुजू झाल्याचा लौकिक तालुक्यातील मंगरूळ गावाला मिळाला आहे. या वेळी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तर चारही जण गावातील बेरोजगार तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. तालुक्यातील मंगरूळ …