स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : *✍️मुख्य उपशाखाएँ वनस्पति विज्ञान/Main subbranches of botany*   1. *सस्य विज्ञान (Agronomy)* 👉 फसलों का अध्ययन | Study of crops   2. *एग्रोस्टोलॉजी (Agrostology)* 👉 घासों का अध्ययन | Study of grasses   3. *शारीरिकी (Anatomy)* 👉 पौधों के आन्तरिक भागों का अध्ययन | Study of internal structures …

प्रताप महाविद्यालयाला विद्यापीठ अंतर्गत जुदो स्पर्धेमध्ये दुहेरी विजेतेपद

अमळनेर (प्रतिनिधी)  क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागद्वारा आयोजित आंतर महाविद्यालय जुदो स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाच्या जुदो पुरुष व महिला दोन्ही संघाने दुहेरी   विजेतेपद मिळवले. या स्पर्धाचे आयोजन प्रताप महाविद्यालयात करण्यात आले होते. यात एरंडोल विभागातील ६ पुरुष व ३ महिला संघ  सहभागी होते .या प्रसंगी …

जी. एस. हायस्कूलमध्ये मतदानजनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील जी. एस. हायस्कूल येथे मतदान जनजागृती अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यासा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अंतर्गत जी.एस.हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धा झाली. या वेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक …

टाकरखेडा रस्त्यावरील बोगद्याची दुरुस्ती १५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार

अमळनेर (प्रतिनिधी) प्रवाशांसाठी जीव घेण्या ठरलेला अमळनेर टाकरखेड़ा रस्त्यावरील बोगदा दुरुस्ती १५ नोव्हेंबर सकाळी ७ ताखेपासून व ३० तारखेपर्यंत संध्याकाळी ७ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. हा बोगदा दुरुस्त करण्यासाठी सुरक्षित वाहतूक अत्यंत महत्त्वाची असून यादरम्यान वाहतूक छोट्या वाहने पूल  क्र. ३२४ कडून वाहतूक वळविण्यात आली आहे. तर मोठी …

काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिंदेच्या प्रचारार्थ नेते, कार्यकर्ते पिंजून काढताहेत तालुका

अमळनेर (प्रतिनिधी) एके काळी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या उमेदवारीने तालुका काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी आली आहे. त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तालुका पिंजून काढत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास दुनावला आहे.        अमळनेर तालुक्यात आधी काँग्रेसचे मोठे प्राबल्य होते. ॲड. …

संविधानाच्या बचावासाठी डॉ. शिंदे यांना विजयी करा ः मनोज पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) देशात आज दलित, अल्पसंख्याक समाज दहशती खाली वावरत आहे. त्यामुळे संविधानाच्या बचावासाठी महाविकास आघाडीचे अमळनेर विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. अनिल शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी केले आहे, डॉ.  शिंदे यांच्यावर काँग्रेसी विचारधारेचा प्रभाव आहे. त्यांनी पक्षाशी आपल्या विचारांशी कधी …

आजी माजी दादांना विसरा डॉ. शिंदेंचा विजय करा साजरा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनगर पाटील यांचे आवाहन   अमळनेर (प्रतिनिधी) दोन्ही दादांच्या कार्यकाळात गुन्हेगारी व अवैध धंद्यात झाली वाढ, आता ही दादागिरी संपवून दोन्ही आजी माजी दादांना विसरून डॉ. शिंदे यांना निवडून त्यांचा विजय साजरा करा, असे  आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनगर दला पाटील यांनी केले आहे. तालुक्यात  दादा म्हणवणाऱ्या …

अंतुर्ली येथे कार्तिक स्वामींचा १५ आणि १६ रोजी यात्रोत्सव

दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने होणार गर्दी   अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव ता. १५ कृतिका नक्षत्र पासून सुरु होत आहे. यंदा १५ व १६ असे दोन दिवस मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असून भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तर दर्शनासाठी भाविकही उत्सुक आहेत.    पौर्णिमा व कृतिका नक्षत्र …

अमळनेर तालुक्यात एकाला चिकून गुनियाची झाली लागन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एकाला रुग्णाला चिकुन गुनियाची लागन झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.    तालुक्यातील  एका नागरिकाचे अचानक पाय सुजले. त्याला उठणे आणि चालणेही कठीण झाले. त्याला उपचारासाठी धुळे येथील हाडांचे डॉक्टर सैंदाणे यांच्याकडे नेले असता त्यांनी चिकुन गुनिया झाला असल्याचे सांगितले. रुग्णाला अमळनेर येथे डॉ. …

मंत्री अनिल पाटलांना गौण खनिज उपसा करून शासनाचे कोट्यावधी रुपये बुडवले

डॉ. रवींद्र चौधरी यांनी केला आरोप   अमळनेर (प्रतिनिधी) शासनाने मनाई केलेल्या क्षेत्रात मंत्री अनिल पाटील यांनी सातत्याने अवैध गौण खनिज उपसा सुरू ठेवून शासनाचे कोट्यावधी रुपये बुडवले आहेत, असा आरोप डॉ. रवींद्र चौधरी यांनी केला आहे. चौधरी यांनी म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षात विकासाच्या मुद्द्यावर एकही हुं की …