पक्ष आणि नेत्याला राजकीय स्वार्थासाठी धोका देणाऱ्या अनिल पाटील यांचा पाडव निश्चित : प्रविण पाठक

अमळनेर (वार्ताहर ) निष्ठावंत आणि भूमिपुत्र म्हणून अमळनेरच्या जनतेने निवडून दिलेल्या आमदार पाटील यांनी पक्षाशी धोकाधडी करीत महायुतीत सहभागी हाऊन पक्षासह जनतेला धोका दिला. जो पक्ष आणि नेत्याला राजकीय स्वार्थासाठी धोका देऊ शकतो तो सर्वसामान्य जनतेला केव्हा धोका देईल याचा नेम नाही. आपल्या स्वार्थासाठी लोण्याच्या गोळ्यावर लक्ष ठेवणाऱ्या अनिल पाटील …

घर खाली करण्यावरून भाडेकरू कुटुंबाला मारहाण, पोलिसात केला गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील गुरुकृपा कॉलनीत घर खाली करण्यावरून  घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना ७ रोजी  सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास  येथे घडली. अनिल चिंधा पवार हे त्यांच्या कुटुंबियांसह गुरुकृपा कॉलनीत पुनमचंद मंजी चव्हाण यांच्या घरात २ वर्षाप्सून भाड्याने राहतात. ७ रोजी संध्याकाळी पुनमचंद व त्यांचा …

समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  गिरीधर इंदरलाल सिंधी (वय४२, रा.जैन मंदिर समोर हत्ती गल्ली पारोळा) हे मोटरसायकल (क्रमांक एम एच १९ बी एच …

एसएसटी पथकाने कारमधून ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू केली जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त केला. याप्रकरणी ढेकू रोडवरील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  चोपडाई कोंढावळ येथे एस एस टी पथकात कर्तव्यावर असणारे हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील , कृषी पर्यवेक्षक योगेश  ललित …

लोंढवे येथील एकाचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोंढवे येथील एकाचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना ९ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास निसर्डी शिवारात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कैलास छगन पाटील याला त्याच्या निसर्डी शिवारातील शेतात कपाशी वेचत असताना भास्कर मच्छीन्द्र पाटील हा …

कोविड काळात शिरीष दादा खऱ्या योद्ध्याप्रमाणे होते रस्त्यावर उतरले

अमळनेर (प्रतिनिधी) कोविड काळात शिरीष दादा खऱ्या योद्ध्याप्रमाणे रस्त्यावर होते. तर सत्तेत असलेल्या नेत्यांनी लोकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे धाडसही केले नाही. त्यामुळे लोक हे विसरू शकणार नाहीत कारण हा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे,  जो कोणीही पुसू शकत नाही. गेल्या पाच वर्षांत सत्तेत नसतानाही, अमळनेरच्या गावांसाठी निधी आणणारे पहिले …

शासकीय व खाजगी क्षेत्रात नोकरी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) मांडळ गावात  गेल्या काही वर्षांत विविध शासकीय व खाजगी क्षेत्रात नोकरी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम “हात सर्वांचा विकास गावाचा” या गावातील व्हॉट्सॲप ग्रुपच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जवळपास ४४ विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, फुल आणि वारकरी रुमाल देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून …

मतदार संघात यावेळी जातीभेद नसून अनिल पाटलांच्या विकासावर जनता खुश

अमळनेर (प्रतिनिधी) मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केलेला शासवत विकास विरोधकांना  दिसणार नाही. त्यामुळे मतदार संघात यावेळी जातीभेद नसून विकासावर जनता खुश आहे. म्हणून ते मोठ्या फरकाने यंदा विजयी होतील, असा दावा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.  दोन दिवसांपूर्वी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  ♦️👉 काही महत्त्वाचे दिवस व त्यांच्या संकल्पना.   ✅ 16 मे – आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस   ✅ राष्ट्रीय डेंग्यू दिन :- 16 मे 2024 ची थीम :- “डेंग्यू प्रतिबंध : सुरक्षित उद्याची आपली जबाबदारी” (Dengue Prevention: Our Responsibility for a Safer Tomorrow)   ✅ *आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन :- 17 …

आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे निम मांजरोद पुल रद्द

डॉ. अनिल शिंदे हेच स्थानिक प्रश्न लागणार मार्गी : मगन भाऊसाहेब   अमळनेर (प्रतिनिधी) आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे निम-कळमसरे परिसरासाठी विकासाचा सेतू ठरू पाहणाऱ्या निम मांजरोद पुलाचे काम रद्द झाले. त्यामुळे या परिसरातील जनता आजही हाल अपेक्षा भोगत आहे, असा आरोप करून या निवडणुकीत जनता त्यांना माफ करणार नाही, …